लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स - Marathi News | PPF vs NPS Which scheme is best for your children What will get more return Know the details investment tips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स

केंद्र सरकारनं मुलांसाठी एनपीएस वात्सल्य (NPS Vatsalya Scheme) नावाची योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत १८ वर्षांखालील मुलांनाही राष्ट्रीय पेन्शन योजनेत (एनपीएस) खातं उघडता येतं. पाहूया पीपीएफ आणि एनपीएसपैकी कोणती स्कीम ठरेल बेस्ट. ...

भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर - Marathi News | India Forex Reserves: India's foreign exchange reserves rise by $223 million to an all-time high of $689.48 billion | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर

India Forex Reserves: 2024 मध्ये आतापर्यंत भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात 66 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे. ...

अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल! - Marathi News | Stock market Mukesh Ambani brother Anil Ambani reliance power and reliance infra share jumb after cleared major part of debt | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!

या वृत्तानंतर, र‍िलायन्स पॉवर आणि र‍िलायन्स इंफ्राच्या शेअरमध्ये सातत्याने तेजी दिसत आहे... ...

Share Market Update: भारतीय शेअर बाजार ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर बंद; या क्षेत्रात सर्वाधिक तेजी - Marathi News | Share Market Update: Indian stock markets close at historic highs; Most bullish in this sector | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय शेअर बाजार ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर बंद; या क्षेत्रात सर्वाधिक तेजी

Share Market Update: शेअर बाजारातील मजबूत वाढीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये ७ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ...

Zomato Share Price: एका निर्णयाने कंपनीचं नशीब पालटलं! Zomato चा शेअर बनला रॉकेट; आयफोनशी आहे कनेक्शन - Marathi News | blinkit iphone 16 delivery offer in 10 minutes sends zomato stock price at all time high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका निर्णयाने कंपनीचं नशीब पालटलं! Zomato चा शेअर बनला रॉकेट; आयफोनशी आहे कनेक्शन

Zomato-Blinkit Update: ब्लिंकिटच्या ऑफरमुळे झोमॅटोचा स्टॉक ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला आहे. झोमॅटोच्या स्टॉकवर ग्राहकांच्या उड्या पडल्या आहेत. ...

Debit Card आणि Credit Card मधील फरक माहिती आहे का? तुम्ही तर 'ही' करत नाही ना? - Marathi News | what are the diffrence between debit card and credit card | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Debit Card आणि Credit Card मधील फरक माहिती आहे का? तुम्ही तर 'ही' करत नाही ना?

Debit Card And Credit Card : तुमच्याकडे डेबिट आणि क्रेडिट दोन्ही कार्ड असतील तर यांच्यातील फरक माहित असणे आवश्यक आहे. अन्यथा नाहक भुर्दंड सहन करावा लागण्याची शक्यता आहे. ...

HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई? - Marathi News | HAL Stocks price Hindustan Aeronautics Soon to Become Maharatna Company Why will you earn by investing even now | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?

HAL Share Price : हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला (HAL) सरकार 'महारत्न'चा दर्जा देऊ शकते. चांगल्या कामगिरीची अपेक्षा असलेल्या कंपन्यांना सरकार महारत्नाचा दर्जा देते. पाहा यानं काय फरक पडू शकतो? ...

Financial Planning Tips : तुम्हाला तुमचे पैसे दुप्पट, तिप्पट किंवा चौपट करायचे आहेत का? मग ७२, १४४ आणि ११४ फॉर्म्युला वापरा - Marathi News | financial planning tips what to do to double triple or quadruple your money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुम्हाला तुमचे पैसे दुप्पट, तिप्पट किंवा चौपट करायचे आहेत का? मग ७२, १४४ आणि ११४ फॉर्म्युला वापरा

Financial Planning Tips : आर्थिक शिस्त आणि आपल्या गुंतवणूकीतील परतावा जाणून घेण्यासाठी ७२, ११४ आणि १४४ चे नियम तुमचं काम सोपं करतील. ...