Zepto Property : क्विक कॉमर्स अॅप्सच्या आगमनाने, किराणा सामान खरेदी करणे खूप सोपे आणि जलद झाले आहे. पण, आता १० मिनिटांत प्रॉपर्टी देखील खरेदी करता येईल? असा प्रश्न पडण्याचे कारण झेप्टोची नवीन जाहिरात आहे. ...
Multibagger stock: आज ४३ वा ट्रेडिंग दिवस आहे जेव्हा कंपनीच्या शेअर्सना अपर सर्किट लागत आहे. पण त्यानंतरही कंपनीच्या शेअर्सची किंमत १०० रुपयांपेक्षा कमी आहे. ...
Investment Tips: प्रत्येक व्यक्तीनं निश्चितच गुंतवणूक केली पाहिजे. गुंतवणूक करून तुम्ही तुमचं भविष्य सुरक्षित करताच, शिवाय एक चांगला निधी देखील जमा करता, जो कठीण काळात आणि निवृत्तीनंतर कामी येतो. ...
Union Bank of India Savings Scheme : तुम्ही युनियन बँक ऑफ इंडियामध्ये किमान ७ दिवस आणि जास्तीत जास्त १० वर्षांच्या कालावधीसाठी एफडी खाते उघडू शकता. ...
Home Loan vs Rent : जर तुम्हालाही गोंधळ वाटत असेल की स्वतःचे घर घेणे चांगले की भाड्याने राहणे चांगले, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. गृहकर्जाचे ईएमआय भरणे की भाड्याने राहणे, कोणते अधिक फायदेशीर ठरेल ते आपण सविस्तरपणे समजून घेऊया. ...