लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

Sukanya Samruddhi : 'सुकन्या समृद्धी'तील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी, १ तारखेपासून बदलणार 'हे' नियम  - Marathi News | Important news for Sukanya Samriddhi investors some important rules will change from 1st October | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'सुकन्या समृद्धी'तील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी, १ तारखेपासून बदलणार 'हे' नियम 

Sukanya Samriddhi Yojna: सुकन्या समृद्धी योजनेचे नियम १ ऑक्टोबर २०२४ पासून मोठ्या प्रमाणात बदलणार आहेत. जाणून घ्या काय होणारेत बदल. ...

Stock Market Closing: शेअर बाजारातील तेजी चौथ्या दिवशीही कायम; बजाज, टाटासह 'या' शेअर्समध्ये भरघोस वाढ - Marathi News | share market closing 26th sep 2024 today again a new record sensex reached a record level of 85 930 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारातील तेजी चौथ्या दिवशीही कायम; बजाज, टाटासह 'या' शेअर्समध्ये भरघोस वाढ

Stock Market Closing: शेअर बाजारातील तेजी चौथ्या दिवशीही कायम; सेन्सेक्स पुन्हा एकदा नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. ...

F&O Trading : फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंगमध्ये मुलांपेक्षा मुली हुशार! तरुण गमावतायेत पैसे - Marathi News | women traders earn more money than men in fo trading sebi report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंगमध्ये मुलांपेक्षा मुली हुशार! तरुण गमावतायेत पैसे

F&O Trading : ट्रेडिंगबाबतच्या अहवालानुसार शेअर बाजारातून नफा कमावण्याच्या बाबतीत मुली मुलांपेक्षा जास्त हुशार आहेत. तर बहुतेक मुले शेअर बाजारात आपले पैसे गमावत असल्याचे समोर आले. ...

Gold Rates Today : सेन्सेक्स-निफ्टीनंतर सोन्यानंही रचला इतिहास, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे लेटेस्ट दर - Marathi News | Gold Rates Today After Sensex Nifty gold also created history before buying check the latest rates from 14 to 24 karat | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टीनंतर सोन्यानंही रचला इतिहास, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे लेटेस्ट दर

Gold Silver Price 26 Sep: शेअर बाजारापाठोपाठ आता सराफा बाजारही इतिहास रचत आहे. सेन्सेक्स-निफ्टीपाठोपाठ सोन्यानेही उच्चांक गाठला आहे. ...

Home Loan Application : तुमच्या गृहकर्जाचा अर्ज कधीच होणार नाही रिजेक्ट! फाईल देण्यापूर्वी फक्त 'या' गोष्टी करा - Marathi News | now your home loan application will not be rejected | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या गृहकर्जाचा अर्ज कधीच होणार नाही रिजेक्ट! फाईल देण्यापूर्वी फक्त 'या' गोष्टी करा

Home Loan Application : कमी क्रेडिट स्कोअर, अस्थिर उत्पन्न किंवा अपूर्ण कागदपत्रे यासारख्या विविध कारणांमुळे बँका गृहकर्ज देणे टाळतात. मात्र, तुम्ही आधीच तयारी करुन गेलात तर तुमचा अर्ज कधीच रद्द होणार नाही. ...

तुमच्या विमा पॉलिसीचा हप्ता किती कमी होणार? 'या' तारखेला होणार फैसला - Marathi News | gom on gst on health life insurance premium to meet on 19 october | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या विमा पॉलिसीचा हप्ता किती कमी होणार? 'या' तारखेला होणार फैसला

Insurance Premium : आरोग्य किंवा इतर विम्यातील महागडे हप्ते पाहून बहुसंख्य जनता यापासून वंचित राहते. याचा भार हलका करण्यासाठी आता लवकरच फैसला होणार आहे. ...

Top 5 ELSS Fund : पैशांचा पाऊस! एका वर्षात दिले तब्बल ८१ टक्के रिटर्न्स; 'हे' आहेत टॉप ५ ELSS फंड - Marathi News | tax savings along with a whopping return of 81 percent see here top 5 elss funds | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पैशांचा पाऊस! एका वर्षात दिले तब्बल ८१ टक्के रिटर्न्स; 'हे' आहेत टॉप ५ ELSS फंड

Top 5 ELSS Fund : ELSS चे पूर्ण नाव इक्विटी-लिंक बचत योजना आहे. ईएलएसएसच्या नावावरूनच हे स्पष्ट होते की ही एक इक्विटी लिंक्ड बचत योजना आहे. ELSS म्युच्युअल फंडामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर मिळालेल्या परताव्यावर आयकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत कर ...

SIP vs RD : SIP की RD कोणत्या योजनेत पैसे गुंतवणे राहील शहाणपणाचं? तुमच्यासाठी कोणती बेस्ट? - Marathi News | sip vs rd which is better systematic investment plan or recurring deposit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SIP की RD कोणत्या योजनेत पैसे गुंतवणे राहील शहाणपणाचं? तुमच्यासाठी कोणती बेस्ट?

SIP vs RD : आरडी आणि एसआयपी या दोन्ही योजनांची आपापली वैशिष्ट्ये आहेत. तुमच्या जोखीम घेण्याची क्षमता आणि आर्थिक उद्धिष्टे यावर सर्व अवलंबून आहे. ...