Paytm Relief : नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने नवीन UPI वापरकर्ते जोडण्यासाठी पेटीएमला मान्यता दिली आहे. या निर्णयानंतर पेटीएमचे शेअर्स पुन्हा वर जाऊ लागले आहेत. ...
ज्येष्ठ नागरिकांच्या ‘ठेव-विम्या’च्या मर्यादेत वाढ करावी, अशी विविध बँकांची मागणी आहे. पण खरे तर सर्वच रकमेवरील ठेव विम्यांना संरक्षण दिले गेले पाहिजे. ...
Mututal Fund : कोणत्याही एनएफओमध्ये विचार न करता पैसे गुंतवणे योग्य नाही, असे आर्थिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी काही माहिती गोळा करणे आवश्यक आहे. ...
निवृत्तीनंतर ज्येष्ठांकडे उत्पन्नाचे कोणतेही ठोस स्त्रोत नसतात. त्यांच्याकडे लाइफटाइम कॅपिटल म्हणजेच रिटायरमेंट फंड असतो जो ते स्वत:च्या गरजेनुसार नुसार वापरू शकतात. ...
Stock Market Crash : भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांना दिवाळीपूर्वी मोठा धक्का बसला आहे. आजच्या सत्रात तब्बल ८.५० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ...