लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

१००% सेफ आणि ०% रिस्क वाली 'ही' गॅरंटीड स्कीम करेल तुमचा पैसा दुप्पट; ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक - Marathi News | 100 percent Safe 0 percent Risky post office kvp Guaranteed Scheme Will Double Your Money You can start investing from rs 1000 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१००% सेफ आणि ०% रिस्क वाली 'ही' गॅरंटीड स्कीम करेल तुमचा पैसा दुप्पट; ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक

Investment Tips : भविष्याच्या दृष्टीनं हल्ली अनेक जण गुंतवणूकीकडे वळू लागलेत. परंतु अनेकांना आपली गुंतवणूक सुरक्षित राहावी असं वाटत असतं. सुरक्षिततेच्या दृष्टीनं ही स्कीम उत्तम आहे. ...

पैसा तयार ठेवा; गुंतवणुकीची मोठी संधी, पुढील आठवड्यात येणार 'या' 9 कंपन्याचे IPO - Marathi News | IPO Next Week: Keep Money Ready; Big investment opportunity, IPO of 'these' 9 companies coming next week | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसा तयार ठेवा; गुंतवणुकीची मोठी संधी, पुढील आठवड्यात येणार 'या' 9 कंपन्याचे IPO

IPO Next Week: 2024 च्या शेवटच्या महिन्यात IPO मार्केटने गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी आणली आहे. ...

प्रॉपर्टी खरेदी-विक्रीच्या नावाखाली असा घातला जातो गंडा; फसवणूक टाळण्यासाठी ५ मुद्दे लक्षात ठेवा - Marathi News | In the name of buying and selling property, money is put as; 5 points to keep in mind to avoid fraud | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रॉपर्टी खरेदी-विक्रीच्या नावाखाली असा घातला जातो गंडा; फसवणूक टाळण्यासाठी ५ मुद्दे लक्षात ठेवा

buying and selling property : पुण्यात एक प्रॉपर्टी मालकाच्या परस्पर २३ वेळा विकण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. तुम्हीही प्रॉपर्टीचे व्यवहार करणार असाल तर काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. ...

IPO Update: चार आयपीओ येणार; किती करावी लागणार गुंतवणूक? - Marathi News | IPO Update: Four IPOs Coming; How much should be invested? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :IPO Update: चार आयपीओ येणार; किती करावी लागणार गुंतवणूक?

डिसेंबरच्या अखरेच्या दिवसांत चार आयपीओ येणार आहे. सुपरमार्केट साखळी असणाऱ्या विशाल मेगा मार्ट, मोबिक्विकसह इतर कंपन्याचा समावेश आहे. ...

अवघ्या 5 दिवसांत छापले ₹ 62000 कोटी... TATA च्या 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना केले मालामाल - Marathi News | Share Market stock market News, TCS earned ₹ 62000 crores in just 5 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या 5 दिवसांत छापले ₹ 62000 कोटी... TATA च्या 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना केले मालामाल

Stock Market: मागील आठवड्यात सेन्सेक्समधील 6 कंपन्यांचे बाजारमूल्य 2.03 लाख कोटी रुपयांनी वाढले. ...

भाड्याच्या घरात राहताय? 'या' ५ टीप्स वापरा तुमचे भाडे किमान ४ ते ५ हजार कमी होईल - Marathi News | Living in a rented house? Use these 5 tips and your rent will reduce by at least 4 to 5 thousand | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भाड्याच्या घरात राहताय? 'या' ५ टीप्स वापरा तुमचे भाडे किमान ४ ते ५ हजार कमी होईल

Rented House : वाढत्या महगाईत तुम्ही तुमचे घरभाडे ४ ते ५ हजार रुपयांनी कमी करू शकता. यासाठी तुम्हाला काही टीप्स फॉलो कराव्या लागतील. ...

'जॉकी मेरा नाम'! अंडरगारमेंट्ससाठी प्रसिद्ध असलेल्या कंपनीच्या एका शेअरची किंमत पाहून चक्रावून जाल - Marathi News | crorepati stocks page industries share jumped to ४६५९९ rupees from rs 320 in 15 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'जॉकी मेरा नाम'! अंडरगारमेंट्ससाठी प्रसिद्ध असलेल्या कंपनीच्या एका शेअरची किंमत पाहून चक्रावून जाल

Page Industries Share : एक प्रसिद्ध अंडरगारमेंट्सची निर्मिती करणाऱ्या कंपनीचा शेअर सध्या रॉकेट बनला आहे. याची किंमत पाहून तुम्हीही चक्रावून जाल अशी परिस्थिती आहे. ...

पोटाला चिमटा काढून SIP त १ कोटी जमवणार; पण ३० वर्षांनी त्या १ कोटीची किंमत किती असणार? - Marathi News | inflation calculator 1 crore value after 30 years you would not be able to buy even 1bhk | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोटाला चिमटा काढून SIP त १ कोटी जमवणार; पण ३० वर्षांनी त्या १ कोटीची किंमत किती असणार?

Inflation Calculator: तुम्ही जर एसआयपीद्वारे पुढची २० ते ३० वर्ष गुंतवणूक करुन १ कोटी रुपयांचा फंड जमा करण्याचा विचार करत असाल तर ३० वर्षानंतर तुमच्या पैशाचे मूल्य किती असेल माहिती आहे का? ...