लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

पैशांशी निगडित 'या' ५ गोष्टी तुमच्या मुलांना नक्की सांगा, कधीही भासणार नाही त्यांना पैशांची कमतरता - Marathi News | Tell your children these 5 things related to money they will never be short of money financial literacy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैशांशी निगडित 'या' ५ गोष्टी तुमच्या मुलांना नक्की सांगा, कधीही भासणार नाही त्यांना पैशांची कमतरता

Finacial Literacy Kids : तुम्ही तुमच्या मुलांना पैशांविषयी महत्त्वाच्या गोष्टी शिकवत आहात का? मुलांची शाळा आणि शिक्षण जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच पैसे आणि पैशाशी संबंधित समजही महत्त्वाची आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ...

याला म्हणतात स्टॉक...! 200 रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरनं 5 वर्षांत दिला 12000% परतावा, करतोय मालामाल - Marathi News | Share market servotech power systems stock jumps 12000 percent in 5 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात स्टॉक...! 200 रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरनं 5 वर्षांत दिला 12000% परतावा, करतोय मालामाल

या कंपनीसंदर्भात आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे, ही कंपनी भागीदारीच्या माध्यमाने जर्मनीमध्ये एका मोठ्या प्रकल्पावर काम करणार आहे. सर्वोटेक पॉवर सिस्टम्स सोलर उत्पादने, ईव्ही चार्जर, डीसी चार्जर आणि होम एसी चार्जरचे उत्पादनात कार्यरत आहे. ...

फक्त ₹33 पैशांच्या शेअरमध्ये वादळी वाढ, गुंतवणूकदार तुटून पडले; तुमच्याकडे आहे का? - Marathi News | Multibagger Penny Stock: Just ₹33 penny share storms up, investors left reeling; do you have | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त ₹33 पैशांच्या शेअरमध्ये वादळी वाढ, गुंतवणूकदार तुटून पडले; तुमच्याकडे आहे का?

Multibagger Penny Stock: पेनी स्टॉक मोनोटाइप इंडिया आपल्या गुंतवणूकदारांना सातत्याने दमदार परतावा देत आहे. ...

भारीच...! ही कंपनी 1 वर 2 बोनस शेअर देणार, सोबतच 100% डिव्हिडेन्डही वाटणार, शेअर खरेदासाठी तुटून पडले लोक! - Marathi News | Stock market thinkink picturez share surges 5 percent price 1 rupees after declared 2 bonus share | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारीच...! ही कंपनी 1 वर 2 बोनस शेअर देणार, सोबतच 100% डिव्हिडेन्डही वाटणार, शेअर खरेदासाठी तुटून पडले लोक!

या वर्षी 5 डिसेंबर रोजी या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक ₹11.75 तर नीचांक ₹1.70 होता. हा हेअर गेल्या एक वर्षापासून दबावाखाली आहे आणि सुमारे 76 टक्क्यांनी घसरला आहे. कंपनीचे मार्केट कॅप 91.97 कोटी रुपये आहे. ...

भारताच्या परकीय चलन साठ्यात दोन महिन्यांत $ 48 अब्जाची घट, काय आहे यामागे कारण ? - Marathi News | Forex Reserve: India's foreign exchange reserves fall by $ 48 billion in two months, what is the reason? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताच्या परकीय चलन साठ्यात दोन महिन्यांत $ 48 अब्जाची घट, काय आहे यामागे कारण ?

Forex Reserve: भारताचा परकीय चलन साठा कमी होण्यात अमेरिका अन् चीनचा हात? ...

अब्जाधीशांच्या संख्येत भारत तिसऱ्या क्रमांकावर, देशातील अब्जाधीशांची एकूण संख्या 185 वर - Marathi News | Billionaires in India: India ranks third in number of billionaires, total number of billionaires in the country at 185 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अब्जाधीशांच्या संख्येत भारत तिसऱ्या क्रमांकावर, देशातील अब्जाधीशांची एकूण संख्या 185 वर

Billionaires In India 2024: या यादीत अमेरिका पहिल्या तर चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. ...

लेन्सकार्टचे चष्मे कुठे बनवले जातात, दरवर्षी किती चष्मे तयार केले जातात? - Marathi News | lenskart glasses manufactures Story Peyush Bansal CEO of Lenskart | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :लेन्सकार्टचे चष्मे कुठे बनवले जातात, दरवर्षी किती चष्मे तयार केले जातात?

Lenskart Information in Marathi: चष्मे तयार करणारी लेन्सकार्ट कंपनी आता तेलंगणामध्ये मोठा प्लांट सुरू करणार आहे. पण, लेन्सकार्ट कोणी सुरू केली, त्याची सुरुवात कशी झाली? ...

शेअर बाजार घसरला! टाटा, नेस्ले, ब्रिटानियासह या इंडस्ट्रीजमध्ये घसरण; तर अदानींच्या स्टॉक्समध्ये वाढ - Marathi News | sensex slips 200 points closed at 81 508 nifty also down share market latest updates 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार घसरला! टाटा, नेस्ले, ब्रिटानियासह या इंडस्ट्रीजमध्ये घसरण; तर अदानींच्या स्टॉक्समध्ये वाढ

Stock Market Updates: आजच्या व्यवहाराच्या सुरूवातीला, एल अँड टी, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, अदानी पोर्ट्स हे निफ्टी वर टॉप गेनर राहिले. ...