लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

Bajaj Finance Limited Share: ₹९००० पर्यंत जाऊ शकतो 'या' कंपनीचा शेअर, ब्रोकरेज बुलिश; दिला खरेदीचा सल्ला - Marathi News | Citi Morgan Stanley brokerage bullish on Bajaj Finance Limited given buy rating stock will might go to 9000 rs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹९००० पर्यंत जाऊ शकतो 'या' कंपनीचा शेअर, ब्रोकरेज बुलिश; दिला खरेदीचा सल्ला

Citi, Morgan Stanley on Bajaj Finance Limited: दिग्गज ब्रोकरेज फर्म सिटी आणि मॉर्गन स्टॅनली यांनी बजाज फायनान्सच्या (Bajaj Finance Share Price) शेअर्सबाबत गुंतवणूकदारांना खुशखबर दिली आहे. ...

Stock Market News: निफ्टीच्या विकली एक्सपायरीवर बाजार सुस्त; सेन्सेक्स-निफ्टी फ्लॅट, मेटल-IT स्टॉक्स मजबूत - Marathi News | Stock Market News Nifty s market slows on weekly expiry Sensex Nifty flat metals IT stocks strong | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निफ्टीच्या विकली एक्सपायरीवर बाजार सुस्त; सेन्सेक्स-निफ्टी फ्लॅट, मेटल-IT स्टॉक्स मजबूत

देशांतर्गत शेअर बाजारात आज निफ्टीच्या विकली एक्सपायरीच्या दिवशी पुन्हा एकदा शेअर बाजाराची सुरुवात सुस्त झाली. बेंचमार्क निर्देशांक घसरणीसह उघडले. ...

तुमची पत्नी ५ स्मार्ट पद्धतीनं वाचवू शकते तुमचा Income Tax! कमाईही करू शकते डबल; म्हणाल 'वाह क्या बात है!' - Marathi News | Your wife can save your Income Tax in 5 smart ways Earnings can also double investment tips | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तुमची पत्नी ५ स्मार्ट पद्धतीनं वाचवू शकते तुमचा Income Tax! कमाईही करू शकते डबल; म्हणाल 'वाह क्या बात है!'

Income Tax Saving Tips: जर तुम्ही इन्कम टॅक्स वाचवण्याचे मार्ग शोधत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप खास आहे. फक्त ५ स्मार्ट ट्रिक्सचा अवलंब करून तुमची पत्नी तुमचा टॅक्स तर वाचवू शकतेच, पण तुमची कमाईही दुप्पट करू शकते. ...

₹10000 लावले असते, तरी लखपती झाले असते! 1 चे 10 करणाऱ्या शेअरनं केवळ 2 वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल - Marathi News | Stock market multibagger Share zen technologies share has made investors rich in just 2 years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :₹10000 लावले असते, तरी लखपती झाले असते! 1 चे 10 करणाऱ्या शेअरनं केवळ 2 वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल

या शेअरने गेल्या 2 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. ...

सरकारी शेअरने दिला बंपर परतावा; दोन वर्षांत 1 लाखचे झाले 10 लाख रुपये... - Marathi News | Multibagger PSU Stocks : Govt shares give bumper returns; 1 lakh became 10 lakh rupees in two years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी शेअरने दिला बंपर परतावा; दोन वर्षांत 1 लाखचे झाले 10 लाख रुपये...

Multibagger PSU Stocks : सरकारच्या विविध प्रयत्नांमुळे सरकारी कंपन्यांचे शेअर्स पुनरागमन करत आहेत. ...

शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; ट्रेंट, बजाज फायनान्स, हिरोसह 'या' स्टॉक्समध्ये सर्वाधिक वाढ - Marathi News | stock market closed with slight gains Top gainers Trent Bajaj Finance Hero | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; ट्रेंट, बजाज फायनान्स, हिरोसह 'या' स्टॉक्समध्ये सर्वाधिक वाढ

stock market closed : बुधवारी निफ्टी पॅक शेअर्समध्ये ट्रेंट, बजाज फायनान्स, ब्रिटानिया, श्रीराम फायनान्स आणि हिरो मोटोकॉर्पमध्ये सर्वात जास्त वाढ नोंदवली गेली. ...

लिस्टिंगच्या २ दिवसांतच १७०% नं वाढलेला शेअर; आता पुन्हा गुंतवणूकदारांची नजर, ₹१४१ वर आली किंमत - Marathi News | Bajaj Housing Finance share increased by 170 percent within 2 days of listing Now again the eyes of the investors the price came to rs 141 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लिस्टिंगच्या २ दिवसांतच १७०% नं वाढलेला शेअर; आता पुन्हा गुंतवणूकदारांची नजर, ₹१४१ वर आली किंमत

Bajaj Housing Finance shares: शेअर्स लिस्टिंगनंतर आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. शेअरहोल्डर लॉक-इन पीरिअडचा आणखी एक टप्पा गुरुवारी १२ डिसेंबर रोजी संपत असल्यानं ट्रेडिंगदरम्यान कंपनीच्या शेअर्स फोकसमध्ये असतील. ...

एका शेअरवर ९ शेअर्स देतेय ही कंपनी; पुढच्या आठवड्यात रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी उड्या - Marathi News | Sky Gold Limited shares is offering 9 shares for one share Record date 16 december jump to buy shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका शेअरवर ९ शेअर्स देतेय ही कंपनी; पुढच्या आठवड्यात रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी उड्या

Sky Gold Limited Share Price : बुधवारी व्यवहारादरम्यान कंपनीचा शेअर ३ टक्क्यांनी वधारून ४,५२० रुपयांवर पोहोचला. ही कंपनीच्या शेअरची ५२ आठवड्यांतील उच्चांकी किंमत आहे. ...