लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

पुण्यात सायबर चोरांचा सुळसुळाट; चौघांना ४२ लाखांचा गंडा - Marathi News | Cyber thieves raid Pune Four robbed of Rs 42 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सायबर चोरांचा सुळसुळाट; चौघांना ४२ लाखांचा गंडा

मागील काही दिवसापासून शहरात सायबर चोरट्यांनी नागरिकांना आपल्या जाळ्यात खेचून कोट्यावधींची आर्थिक फसवणूक केली आहे ...

धमाका शेअर...! 100 रुपयांपेक्षाही किमी किंमतीच्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, आतापर्यंत दिलाय 26500% परतावा - Marathi News | Stock market mercury ev tech ltd share hit upper circuit today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धमाका शेअर...! 100 रुपयांपेक्षाही किमी किंमतीच्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, आतापर्यंत दिलाय 26500% परतावा

या मल्टिबेगस स्टॉकमध्ये आज अप्पर सर्किट लागले असले तरी, गेले एक वर्ष मात्र गुंतवणूकदारांसाठी चांगले राहिलेले नाही... ...

Mira Kulkarni: 'सिंगल मदर'चे असमान्य कर्तृत्व! उभा केला 8500 कोटींचा 'स्किन केअर' बिझनेस - Marathi News | mira kulkarni success story how Forest Essentials skin care brand grown | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Mira Kulkarni: 'सिंगल मदर'चे असमान्य कर्तृत्व! उभा केला 8500 कोटींचा 'स्किन केअर' बिझनेस

Mira Kulkarni Forest Essentials: देशभरात १५५ स्टोअर्स असलेल्या फॉरेस्ट इसेन्शियल कंपनीने आता स्किन केअर प्रोडक्टस् क्षेत्रातील एक महत्त्वाची कंपनी बनली आहे. ताज हॉटेल, ओबेरॉय हॉटेल्स या कंपनीचे ग्राहक आहेत आणि या कंपनीच्या मालक आहेत मीरा कुलकर्णी! ...

गुंतवणूकदारांना धक्का! सेन्सेक्स १००० अंकांनी घसरला; 'या' शेअर्सना सर्वाधिक फटका - Marathi News | stock market news today sensex nifty index 50 live stocks in focus it shares exide zomato jsw steel | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांना धक्का! सेन्सेक्स १००० अंकांनी घसरला; 'या' शेअर्सना सर्वाधिक फटका

Stock Market News : शुक्रवारी (२० डिसेंबर) सपाट सुरुवात झाल्यानंतर दुसऱ्या सत्रात मोठी घसरण झाली आणि सलग ५व्या दिवशी बाजार एका महिन्याच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. ...

फक्त १.८ लाख रुपयांचे झाले ९८४ कोटी! 2024 मध्ये 'या' स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश - Marathi News | multibagger stock how this share built 984 crore rupees from 1 lakhs 80 thousand in 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त १.८ लाख रुपयांचे झाले ९८४ कोटी! 2024 मध्ये 'या' स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश

Multibagger Stock : कंपनीतील केवळ ५०,००० शेअर्स सार्वजनिक भागधारकांकडे आहेत, ज्यांच्याकडे कंपनीत २५ टक्के हिस्सा आहे. तर यामध्ये २ लाख रुपयांपर्यंतचे शेअर्स असलेले २८४ किरकोळ गुंतवणूकदार आहेत. ...

NACDAC Infra IPO :कंपनीला IPO तून उभे करायचे होते १० कोटी, मिळाले १४००० कोटी; कशी घडली किमया? - Marathi News | share market nacdac infrastructure ipo most subscribed public issue in india ever | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंपनीला IPO तून उभे करायचे होते १० कोटी, मिळाले १४००० कोटी; कशी घडली किमया?

NACDAC Infrastructure IPO : आयपीओच्या इतिहासात एका कंपनीने इतिहास घडवला आहे. ओयपीओच्या माध्यमातून कंपनीला १० कोटी रुपये उभे करायचे होते. प्रत्यक्षात १४००० हून अधिक रुपये मिळाले आहेत. ...

एसआयपीमध्ये ६२ टक्के लोकांची गुंतवणूक; संकटकाळी हवा निधी, कोरोना काळात लागली बचतीची सवय - Marathi News | 62 percent of people invest in sip | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एसआयपीमध्ये ६२ टक्के लोकांची गुंतवणूक; संकटकाळी हवा निधी, कोरोना काळात लागली बचतीची सवय

‘बँक बाजार’च्या वार्षिक ‘मनीमूड’ अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.  ...

लिस्टिंग होताच झुनझुनवाला फॅमिली मालामाल...! झाला 530 पट नफा; पहिल्याच दिवशी शेअर 46% वधारला - Marathi News | Stock market inventurus knowledge solutions ipo listing the Jhunjhunwala family became rich Profits increased by 530 times Shares increased by 46% on the first day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लिस्टिंग होताच झुनझुनवाला फॅमिली मालामाल...! झाला 530 पट नफा; पहिल्याच दिवशी शेअर 46% वधारला

महत्वाचे म्हणजे, या शेअरने किरकोळ गुंतवणूकदारांबरोबरच अब्जाधीश झुनझुनवाला कुटुंबालाही मोठा नफा मिळवून दिला आहे. झुनझुनवाला कुटुंबाला 530 पटीपर्यंत मल्टीबॅगर परतावा मिळाला आहे... ...