लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

शेअर बाजारात आता नुकसान झाल्यास सेबी करणार मदत; गुंतवणूकदारांना होणार फायदा - Marathi News | sebi add additional information on website and sarathi app to educate investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात आता नुकसान झाल्यास सेबी करणार मदत; गुंतवणूकदारांना होणार फायदा

SEBI website and sarathi app : कुठलाही अभ्यास न करता किंवा कुठल्यातरी प्रलोभनाला बळी पडून अनेकजण शेअर बाजारात पैसे गमावून बसतात. मात्र, यापुढे अशा घटना घडणार नाहीत. कारण, यासाठी सबीने पुढाकार घेतला आहे. ...

Stock Market : गुरुवारच्या तेजीनंतर शुक्रवारी बाजार मंदावला; Sensex-Nifty मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी - Marathi News | Stock Market After Thursday s rally the market slowed down on Friday Sensex Nifty fell these stocks rose | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुरुवारच्या तेजीनंतर शुक्रवारी बाजार मंदावला; Sensex-Nifty मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी

Stock Market Opening : देशांतर्गत शेअर बाजारात दोन दिवसांत बरीच वाढ झाली होती, मात्र शुक्रवारी (३ जानेवारी) आठवड्याच्या अखेरच्या दिवशी जागतिक बाजारातून संमिश्र संकेत मिळाल्यानं शेअर बाजारातील कामकाजाला घसरणीसह सुरुवात झाली. ...

SIP Investment : ५ वर्षांपर्यंत चालवा ₹५००, ₹१०००, ₹१५००, ₹२००० ची SIP; किती मिळेल रिटर्न? पाहा कॅलक्युलेशन - Marathi News | investment in SIP of rs 500 rs 1000 rs 1500 rs 2000 for 5 years How much return will you get See calculation | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :५ वर्षांपर्यंत चालवा ₹५००, ₹१०००, ₹१५००, ₹२००० ची SIP; किती मिळेल रिटर्न? पाहा कॅलक्युलेशन

SIP Investment Calculation: हल्ली अनेक जण भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक करताना दिसतात. गुंतवणूकीच्या पारंपारिक पद्धतींऐवजी अनेक जण आजकाल शेअर बाजारात आपले पैसे गुंतवू लागले आहेत. ...

अनंत अंबानींच्या हातात 22 कोटींचे घड्याळ; कंपनी कोणती? यात नेमकं काय खास? पाहा... - Marathi News | Anant Ambani Wears ₹22 Crore Richard Mille Watch | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अनंत अंबानींच्या हातात 22 कोटींचे घड्याळ; कंपनी कोणती? यात नेमकं काय खास? पाहा...

Anant Ambani Richard Mille Watch : अनंत अंबानी यांचा एक फोटो समोर आला आहे, ज्यात ते 22 कोटी रुपयांचे घड्याळ घातलेले दिसत आहेत. ...

सोने की हिरे? अधिक परतावा मिळवण्यासाठी कोणता पर्याय योग्य? जाणून घ्या... - Marathi News | Gold vs Diamond: Gold or Diamond? Which option is better for getting more returns? Find out... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने की हिरे? अधिक परतावा मिळवण्यासाठी कोणता पर्याय योग्य? जाणून घ्या...

Gold vs Diamond: आज बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ...

'या' शेअरनं पकडला 'बुलेट' सारखा स्पीड; स्टॉकमध्ये ८ टक्क्यांपर्यंतची मोठी तेजी, कारण काय? - Marathi News | royal enfield maker eicher motors stock huge rally Stock surges up to 8 percent what is the reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' शेअरनं पकडला 'बुलेट' सारखा स्पीड; स्टॉकमध्ये ८ टक्क्यांपर्यंतची मोठी तेजी, कारण काय?

Eicher Motors Share Price : नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २ जानेवारीला शेअर बाजारात बंपर उसळी पाहायला मिळाली. या सकारात्मक वातावरणात या शेअरनं तुफान स्पीड पकडला. ...

एकावर ५ बोनस शेअर्स देण्याची कंपनीची तयारी; सलग दुसऱ्या दिवशी स्टॉकमध्ये ५% तेजी, शेअर सुस्साट... - Marathi News | Gujrat Toolroom share price hike Company prepares to give 5 bonus shares for one Stock rises 5 percent for second consecutive day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकावर ५ बोनस शेअर्स देण्याची कंपनीची तयारी; सलग दुसऱ्या दिवशी स्टॉकमध्ये ५% तेजी, शेअर सुस्साट...

Gujarat Toolroom share Price : बुधवारी कंपनीच्या शेअरमध्येही ५ टक्क्यांची वाढ झाली. कंपनी आपल्या शेअर होल्डर्सना बोनस शेअर्स देण्याच्या तयारीत आहे. ...

५ वर्षात तुमच्या पीएफ खात्यात किती पैसे जमा होतील? मोबाईलवरुन एक SMS पाठवून करू शकता चेक - Marathi News | how check pf balance by sms mobile application adn EPFO website | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५ वर्षात तुमच्या पीएफ खात्यात किती पैसे जमा होतील? मोबाईलवरुन एक SMS पाठवून करू शकता चेक

EPFO Balance : पगारानुसार पीएफची रक्कम वेगळ्या पद्धतीने कापली जाते. अनेक ठिकाणी पीएफचे पैसे कर्मचाऱ्यांच्या बाजूनेच कापले जातात, तर काही कंपन्यांमध्ये पीएफचे पैसे कर्मचारी आणि कंपनीच्या बाजूने कापले जातात. ...