लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Investment News: देशात विशेषतः श्रीमंतांमध्ये आणि तरुणांमध्ये प्लॅटिनम आणि हिऱ्यांचे दागिने भेटवस्तू म्हणून देण्याचा ट्रेंड वाढला आहे. गुंतवणुकीसाठीही आता या पर्यायांचा विचार होत आहे. ...
टॉप-10 कंपन्यांपैकी एचडीएफसी बँक, टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेस, भारती एयरटेल, आयसीआयसीआय बँक, भारतीय स्टेट बँक, बजाज फायनान्स, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि आयटीसीच्या मार्केट व्हॅल्यूएशनमध्ये वाढ झाली आहे. ...
Gold Monetisation Scheme : सोने बँकेत ठेवून व्याज मिळवण्याची सरकारी योजना आता बंद झाली आहे. मात्र, ठेवीदारांचे बँकेत जमा असलेल्या सोन्याचं काय होणार? ...
SBI Special FD Scheme: देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) वेळोवेळी लोकांच्या गरजा लक्षात घेऊन अनेक विशेष मुदत ठेव (FD) योजना आणत असते. ...
Small Savings Scheme: जर तुम्ही सुकन्या समृद्धी योजना आणि पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) सारख्या छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ...
Gold vs Gold ETF: सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. अशा तऱ्हेनं कमाई करायची असेल तर आधी फिजिकल गोल्ड किंवा गोल्ड ईटीएफ कशात जास्त नफा होतो हे समजून घ्यावे लागेल. ...
Share Market : शुक्रवारी शेअर बाजाराची चांगली सुरुवात झाली. मात्र, दुपारनंतर बाजार वेगाने खाली आला. आजच्या व्यवहारादरम्यान, सेन्सेक्स ७७,७६६.७० अंकांच्या इंट्राडे उच्चांकावरून ७७,१८५.६२ अंकांच्या इंट्राडे नीचांकापर्यंत पोहोचला. ...