लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

'या' शेअरनं वर्षभरात दिला १२००% चा खटाखट परतावा; गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | Indo Tech Transformers small cap stock gave a whopping 1200 percent return in a year Investors huge profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' शेअरनं वर्षभरात दिला १२००% चा खटाखट परतावा; गुंतवणूकदार मालामाल

Multibagger Small Cap Stock: फेब्रुवारी २०२ मध्ये कंपनीच्या शेअरची किंमत १८४ रुपये होती. सोमवारी कंपनीच्या शेअरची किंमत २४३५ रुपयांवर पोहोचली. ...

एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता? मग सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन माहिती आहे का? - Marathi News | what is systematic transfer plan know how stp is beneficial for investors 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता? मग सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन माहिती आहे का?

Systematic Transfer Plan : एसआयपीद्वारे म्युच्युअफ फंडात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना एसटीपी योजना माहिती हवी. यामुळे तुमच्या नुकसानीचे रुपांतर फायद्यात होईल. ...

शेअर मार्केटपेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना बंद होणार? स्वस्तात विकत होती सोने - Marathi News | sgb scheme govt likely to discontinue sovereign gold bond schemes says finance ministry nirmala sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर मार्केटपेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना बंद होणार? स्वस्तात विकत होती सोने

sgb scheme : एसजीबी ​​योजना सरकारने नोव्हेंबर २०१५ मध्ये सुरू केली होती. या योजनेअंतर्गत सरकार लोकांना बाजारापेक्षा कमी किमतीत सोन्यात गुंतवणूक करण्याचा पर्याय देते. ...

Share Market Today: ट्रम्प यांचा टॅरिफवर यु-टर्न, शेअर बाजार सुस्साट; ONGC, Hindalco, Infosys मध्ये तेजी - Marathi News | Share Market Today donald Trump s U turn on tariffs stock market buoyant ONGC Hindalco Infosys rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांचा टॅरिफवर यु-टर्न, शेअर बाजार सुस्साट; ONGC, Hindalco, Infosys मध्ये तेजी

Stock Markets Today: देशांतर्गत शेअर बाजारात मंगळवारी चांगली सुरुवात झाली. बेंचमार्क निर्देशांक मोठ्या तेजीसह उघडले. सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला. ...

धोनीची कंपनी परदेशात EV सायकली विकणार, युरोपच्या मोठ्या ब्रँडसोबत केला करार... - Marathi News | MS Dhoni E-Motorad: Dhoni's company will sell EV bicycles abroad, signs agreement with big European brands | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धोनीची कंपनी परदेशात EV सायकली विकणार, युरोपच्या मोठ्या ब्रँडसोबत केला करार...

MS Dhoni E-Motorad : निवृत्तीनंतर महेंद्रसिंह धोनीने विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. ...

₹४ च्या शेअरनं वर्षभरात 1 लाखाचे केले ₹1 कोटी; आता लागली उतरती कळा, महिनाभरात 72% घसरला - Marathi News | stock market sri adhikari brothers share price down huge 72 percent in just 1 month after huge return | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :₹४ च्या शेअरनं वर्षभरात 1 लाखाचे केले ₹1 कोटी; आता लागली उतरती कळा, महिनाभरात 72% घसरला

गेल्या एका वर्षाच्या कालावधीत कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे... ...

महिन्यात सोन्याचा भाव ५ हजाराने वाढला; अर्थसंकल्पानंतर सोने खरेदी करावे की विक्री? - Marathi News | budget 2025 gold price buy or sell what to do with gold in times of volatility | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :महिन्यात सोन्याचा भाव ५ हजाराने वाढला; अर्थसंकल्पानंतर सोने खरेदी करावे की विक्री?

Gold Price Today: जानेवारी महिन्यात सोन्याची किंमत जवळपास ५००० रुपयांनी वाढली आहे. अशा परिस्थितीत सोन्यात गुंतवणूक करावी की विक्री करावी? असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला असेल. ...

सोन्याचे दर ₹८४,६०० पार, चांदीही लाखाच्या पुढे; सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी - Marathi News | Gold price crosses rs 84600 silver also crosses rs 1 lakh Big rise in gold and silver prices mumbai delhi chennai rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याचे दर ₹८४,६०० पार, चांदीही लाखाच्या पुढे; सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी

Gold Silver Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात मोठी तेजी दिसून येत आहे. अर्थसंकल्पानंतर आता सोमवारीही सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ दिसून आली. ...