Waaree Renewable Technology Share Price: असे अनेक शेअर्स आहेत जे एकेकाळी गुंतवणूकदारांवर पैशांचा वर्षाव करत होते. पण आता ते गुंतवणूकदारांसाठी एक डोकेदुखी ठरत आहेत. ...
Closing Bell : अनेक दिवसांपासून शेअर बाजारात गुंतवणूकदारांना धक्का बसत आहे. येत्या काही दिवसांत निफ्टी २२,००० च्या पातळीपर्यंत घसरण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ...
भारत सरकारकडून अशा अनेक योजना राबविल्या जात आहेत, ज्याचा उद्देश लोकांना मदत करणं हा आहे. याशिवाय सरकारकडून अनेक योजना केवळ महिलांसाठी राबविल्या जात आहेत. ...
HAL Share Price Target: या महारत्न कंपनीचे शेअर्स गेल्या सात महिन्यांत जवळपास ३७ टक्क्यांनी घसरले आहेत. मात्र, डिफेन्स कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केलीये. ...
Gujrat Toolroom Ltd Bonus Shares: बोनस शेअर देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. एका कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना एका शेअरवर ५ बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतलाय. ...
EPFO : तुम्ही जर भविष्य निर्वाह निधी अर्थात EPFO चे सदस्य असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. सरकार पीएफमधील बचतीवर व्याजदर वाढवण्याचा विचार करत आहे. ...