लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

Gold Price Review: ५४ दिवसांत सोन्याच्या किंमतीत ११ हजारांची तेजी, केव्हा स्वस्त होणार Gold? - Marathi News | Gold price rises by Rs 11000 in 54 days when will it become cheaper know details gold price review | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५४ दिवसांत सोन्याच्या किंमतीत ११ हजारांची तेजी, केव्हा स्वस्त होणार Gold?

Gold Price Review: गेल्या वर्षी गुंतवणूकदारांचे खिसे भरणाऱ्या सोन्यानं या वर्षाच्या सुरुवातीलाही आपली चमक कायम ठेवली आहे. मजबूत जागतिक ट्रेंडमुळे देशांतर्गत बाजारात सोन्यानं ८८,००० रुपये प्रति १० ग्रॅमचा टप्पा ओलांडलाय. ...

अवघ्या ₹4 रुपयांच्या शेअरने केले मालामाल; 1 लाखाचे झाले ₹9.55 कोटी, कंपनी काय करते? - Marathi News | Penny Stock: A share worth just Rs 4 made me rich; 1 lakh became ₹9.55 crore, what does the company do? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या ₹4 रुपयांच्या शेअरने केले मालामाल; 1 लाखाचे झाले ₹9.55 कोटी, कंपनी काय करते?

Penny Stock: या शेअरने 95,377 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. ...

'या' शेअरनं बनवलं करोडपती; ४ वर्षांत १००००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१५ पेक्षाही कमी होती किंमत - Marathi News | Lloyds Metals and Energy Ltd share made investors millionaire More than 10000 percent return in 4 years once the price was less than rs 15 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' शेअरनं बनवलं करोडपती; ४ वर्षांत १००००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१५ पेक्षाही कमी होती किंमत

Crorepati Stock: गेल्या अनेक दिवसांपासून शेअर बाजारात सातत्यानं घसरण होत आहे. त्याचबरोबर असे अनेक शेअर्स आहेत जे या घसरणीतही गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहेत. या शेअरनंही गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. ...

अवघ्या 13.40 रुपयांचा शेअर 2000 वर पोहोचला; 1 लाखाचे केले 1.49 कोटी रुपये... - Marathi News | Multibagger Penny Stock: A share worth just Rs 13.40 reached 2000; Rs 1 lakh became Rs 1.49 crore.. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या 13.40 रुपयांचा शेअर 2000 वर पोहोचला; 1 लाखाचे केले 1.49 कोटी रुपये...

Multibagger Penny Stock: अल्पावधीत या शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला आहे. ...

शेअर बाजारानंतर सोन्याचा भावही घसरला; आता १० ग्रॅमसाठी एवढे पैसे मोजावे लागतील - Marathi News | gold rate today gold crashed with the falling market silver also declined | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारानंतर सोन्याचा भावही घसरला; आता १० ग्रॅमसाठी एवढे पैसे मोजावे लागतील

gold rate today : शेअर बाजारातील घसरणीमुळे शुक्रवारी सोन्या-चांदीच्या दरातही घसरण दिसून येत आहे. २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोने स्वस्त झाले आहे. ...

'MPID कायदा' काय रे भाऊ..?; महाराष्ट्रात टोरेस घोटाळ्यानंतर पुन्हा आला चर्चेत - Marathi News | What is the MPID Act?; It came into the limelight again after the Torres scandal in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'MPID कायदा' काय रे भाऊ..?; महाराष्ट्रात टोरेस घोटाळ्यानंतर पुन्हा आला चर्चेत

अलीकडेच महाराष्ट्रात टोरेस गुंतवणूक घोटाळा समोर आला. त्या घोटाळ्यात टोरेस कंपनीच्या नावाखाली गुंतवणूकदारांचे कोट्यवधी लुबाडले. ...

पैसे तयार ठेवा, लवकरच येतोय Phone-Pe चा IPO; पाहा संपूर्ण डिटेल्स - Marathi News | Keep your money ready Phone Pe IPO listing soon See full details share market investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे तयार ठेवा, लवकरच येतोय Phone-Pe चा IPO; पाहा संपूर्ण डिटेल्स

PhonePe IPO News: आणखी एक फिनटेक कंपनी आयपीओ बाजारात उतरणार आहे. फोन पे नं देशातील शेअर बाजारात लिस्टिंगची तयारी सुरू केलीये. ...

शेअर बाजारात संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांची कमाल, 15% पर्यंत वधारला स्टॉक्सचा भाव; एक्सपर्ट्स बुलिश - Marathi News | Share market these defence stocks jumps upto 15 percent after this news came out | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांची कमाल, 15% पर्यंत वधारला स्टॉक्सचा भाव; एक्सपर्ट्स बुलिश

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL), भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), गार्डन रीच शिपयार्ड लिमिटेड यांच्या शेअर्समध्येही तेजी दिसून आली. ...