लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

कमाईची सुवर्ण संधी! 2024 मध्ये Ola-Swiggy सह 'या' कंपन्यांचे IPO येणार, पाहा डिटेल्स... - Marathi News | Upcoming IPO In 2024 : Big Earning Opportunity! Many companies including Ola-Swiggy will have their IPO, see details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कमाईची सुवर्ण संधी! 2024 मध्ये Ola-Swiggy सह 'या' कंपन्यांचे IPO येणार, पाहा डिटेल्स...

Upcoming IPO In 2024 : 2024 मध्ये IPO च्या माध्यमातून सुमारे 60,000 कोटी रुपये उभारण्याची तयारी आहे. ...

भारताच्या जवळ पोहोचले 'गाझा'चे युद्ध; अब्जावधी डॉलर्सचा व्यवसाय धोक्यात, तुमच्या खिशाला कात्री - Marathi News | Israel Hamas war: Houthis are attacking ships in red sea, indian ship attacked | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताच्या जवळ पोहोचले 'गाझा'चे युद्ध; अब्जावधी डॉलर्सचा व्यवसाय धोक्यात, तुमच्या खिशाला कात्री

हुती दहशतवाद्यांनी शनिवारी इंधन घेऊन येणाऱ्या भारतीय जहाजावर ड्रोनने हल्ला केला. ...

Reliance ची दमदार कमागिरी; अवघ्या 5 दिवसात गुंतवणुकदारांची 50,000 कोटींची कमाई - Marathi News | Reliance Market Value Rise: Strong Performance of Mukesh Ambani's Reliance; 50,000 crores earned by investors in 5 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Reliance ची दमदार कमागिरी; अवघ्या 5 दिवसात गुंतवणुकदारांची 50,000 कोटींची कमाई

Reliance Market Value Rise : गेल्या आठवड्यात शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळाला. यादरम्यान, मुकेश अंबानींच्या नेतृत्वातील रिलायन्सने दमदार कामगिरी केली. ...

परदेशी गुंतवणूकदारांचा भारतावर विश्वास; वर्षभरात केली 1.62 लाख कोटींची गुंतवणूक - Marathi News | Investment in India: Foreign investors trust on India; 1.62 lakh crores investment made during the year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परदेशी गुंतवणूकदारांचा भारतावर विश्वास; वर्षभरात केली 1.62 लाख कोटींची गुंतवणूक

गेल्या काही वर्षांमध्ये परदेशी गुंतवणूकदारांचा भारतावरील विश्वास वाढताना दिसतोय. ...

₹100 पेक्षाही कमी किमतीच्या शेअरची कमाल, रॉकेट बनलाय रेल्वेचा शेअर; गुंतवणूकदारांना केलं मालामाल! - Marathi News | share market railway stock irfc price below rs100 now become a rocket, give bumper return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹100 पेक्षाही कमी किमतीच्या शेअरची कमाल, रॉकेट बनलाय रेल्वेचा शेअर; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

या शेअरने केवळ 100 टक्क्यांहून अधिकचा परतावाच दिला नाही, तर हा शेअर पेनी स्टॉकच्या कॅटेगिरीतून बाहेरही पडत आहे. ...

सरकारचा एक निर्णय अन् अदानी-पतंजलीसह 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट - Marathi News | Stock Market: government decision and shares of 'these' companies including Adani-Patanjali gain | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारचा एक निर्णय अन् अदानी-पतंजलीसह 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट

Stock Market: शुक्रवारी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. BSE आणि निफ्टी वाढीसह बंद झाले. ...

Mutual Funds: आधे इधर, आधे उधर... बड्या कंपन्यांचे शेअर पडले, तरी गुंतवणूक 'सेफ' ठेवणारा फंडा! - Marathi News | Mutual Funds: know about large mid cap and mid cap funds benefits and drawbacks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Mutual Funds: आधे इधर, आधे उधर... बड्या कंपन्यांचे शेअर पडले, तरी गुंतवणूक 'सेफ' ठेवणारा फंडा!

लार्ज कॅप सेक्टरमध्ये मंदी आल्यास त्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव खाली आले तर अशा वेळेस काही मिडकॅप कंपन्या उत्तम कामगिरी करू शकतात आणि त्यांचे भाव वाढतात. तेथून रिटर्न्स जास्त मिळतात. ...

बाजारात हाहाकार असतानाही रॉकेट बनला टाटाचा हा शेअर, गुंतवणूकदार मालामाल; ₹1100 पर्यंत जाऊ शकतो भाव! - Marathi News | Share market tata consumer share top gainers amid market crash today may price touch 1100 rs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात हाहाकार असतानाही रॉकेट बनला टाटाचा हा शेअर, गुंतवणूकदार मालामाल; ₹1100 पर्यंत जाऊ शकतो भाव!

या शेअरवर एक्सपर्टदेखील बुलिश आहेत. एका ब्रोकरेजने नुकतेच या शेअरसाठी 1100 रुपये एवढे टारगेट प्राइस ठेवले आहे. ...