लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट - Marathi News | Trump Tariff: Where has Trump's 'tariff bomb' exploded so far? See the complete list..; Big update on India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट

Trump Tariff: डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत ब्राझील, कॅनडा, मेक्सिकोसह युरोपियन युनियनवर २५-५० टक्क्यांपर्यंत कर लादला आहे. ...

शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा! - Marathi News | Share Market Losses? Use the 55:23:22 Rule for Better Returns & Risk Management | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!

Share Market : मिडकॅप, स्मॉल कॅप किंवा लार्ज कॅपमध्ये किती गुंतवणूक करायची हे गुंतवणूकदाराच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. ...

'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स - Marathi News | Taparia Tools Declares 250% Dividend Record Date Nears for Shareholder Payout | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा

Dividend Alert : ऑगस्टमध्ये होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर भागधारकांना लाभांश रक्कम दिली जाईल. शेअर्स जारी करण्याची रेकॉर्ड तारीख २९ जुलै निश्चित करण्यात आली आहे. ...

तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा! - Marathi News | EPF Interest Credit How to Check Your PF Balance Online, SMS, Missed Call | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

PF Interest: तुम्ही जर खासगी क्षेत्रात नोकरी करत असाल आणि तुमचं पीएफ खातं असेल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. सरकारने पीएफ खातेधारकांना या वर्षीचं व्याज जमा करण्यास सुरुवात केली आहे. ...

याला म्हणतात बंपर परतावा...! ₹5 वरून ₹1070 वर पोहोचला हा शेअर, गुंतवणूकदारांना करतोय मालामाल - Marathi News | Stock market uno minda share rs 5 turn rs1072 know decline price and other details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात बंपर परतावा...! ₹5 वरून ₹1070 वर पोहोचला हा शेअर, गुंतवणूकदारांना करतोय मालामाल

एप्रिल २०२५ मध्ये शेअरची किंमत ७६८.१० रुपये होती, हा शेअरच्य ५२ आठवड्यांचा नीचांक आहे. तर शेअरच्या ५२ आठवड्यांचा उच्चांक १२५२.८५ रुपये एवढा आहे... ...

दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का? - Marathi News | bright outdoor media announced 1 share free on 2 company will give a gift to its customers It will be deposited this month do you have it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?

Bonus Share: कंपनी पहिल्यांदाच बोनस शेअर्स देत आहे. कंपनीनं या बोनस इश्यूसाठी रेकॉर्ड डेटही जाहीर केली आहे. ...

ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य? - Marathi News | reddit user shares story No side business no high salary Retirement at 45 and a net worth of Rs 4 7 crore how is this possible | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?

वयाच्या ४५ व्या वर्षी त्यांनी ही कमाई केली आणि निवृत्तीही घेतली. विशेष म्हणजे त्याच्याकडे फार मोठ्या पगाराची नोकरी नव्हती किंवा त्या व्यक्तीनं कोणताही साइड बिझनेसही केला नव्हता. ...

TCS च्या निकालानंतर आयटी क्षेत्राला धक्का! बाजार कोसळला, पण 'या' शेअरमध्ये मात्र तेजी! - Marathi News | Indian Share Market Crashes Sensex Plunges 700 Points, Nifty Down 200 on Friday | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TCS च्या निकालानंतर आयटी क्षेत्राला धक्का! बाजार कोसळला, पण 'या' शेअरमध्ये मात्र तेजी!

Stock Market News : आठवड्याच्या समाप्तीच्या दिवशीही शेअर बाजार धडाधड कोसळला. यामध्ये अनेक दिग्गज शेअर्सही घसरलेले पाहायला मिळाले. ...