लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

देशातील 'ही' सर्वात मोठी बँक पहिल्यांदाच देणार बोनस शेअर्स; डिविडंडही मिळणार, १९ जुलै महत्त्वाचा दिवस - Marathi News | hdfc private sector largest bank in the country will issue bonus shares for the first time dividend will also be given July 19 is an important day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील ही सर्वात मोठी बँक पहिल्यांदाच देणार बोनस शेअर्स; डिविडंडही मिळणार, १९ जुलै महत्त्वाचा दिवस

भागधारकांसाठी बोनस शेअर्सचा हा पहिलाच इश्यू असेल. या शिवाय बँक आपल्या शेअरहोल्डर्सना डिविडंडही देणार आहे. ...

Stock Market Today: ३६ अंकांनी घसरुन सेन्सेक्स उघडला; मेटल क्षेत्रात घसरण, IT मध्ये तेजी; HDFC-Infosys सह 'यात' तेजी - Marathi News | Stock Market Today Sensex opens down 36 points Metal sector declines IT gains infosys hdfc gains | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३६ अंकांनी घसरुन सेन्सेक्स उघडला; मेटल क्षेत्रात घसरण, IT मध्ये तेजी; HDFC-Infosys सह 'यात' तेजी

Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजात सुरुवातीच्या व्यवहारात विक्री दिसून येत आहे. सेन्सेक्स ३६ अंकांनी घसरून ८२,५३४ वर उघडला. ...

धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक... - Marathi News | Shocking! One crore 12 lakh SIPs closed means closed...; Why are people withdrawing money... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...

२०२५ मध्ये गुंतवणूकदार काढून घेताहेत पैसा, जागतिक अस्थिरतेने गुंतवणूकदार सावध, ६ महिन्यांपैकी २ महिन्यांमध्येच वाढले गुंतवणूकदार, संपलेल्या एसआयपींचाही समावेश ...

५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा! - Marathi News | Ayushman Bharat ₹5 Lakh Health Cover Complete List of Covered Ailments | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!

Ayushman Card: प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) अंतर्गत, सरकार देशातील गरीब आणि गरजू कुटुंबांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देत आहे. ...

फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज? - Marathi News | PMSBY Get ₹2 Lakh Accident Cover for Just ₹20 Annually | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?

PMSBY: केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना चालवली जात आहे. ही योजना आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी आहे. ही एक अपघाती विमा कव्हर आहे, ज्याचा वार्षिक प्रीमियम फक्त २० रुपये आहे. ...

४ दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराची जोरदार मुसंडी! हिरो मोटो ते सन फार्मा... 'या' शेअर्सने केलं मालामाल - Marathi News | Indian Share Market Rebounds Sensex-Nifty Up, Mid & Small Caps Shine | Latest business News at Lokmat.com

व्यापार :४ दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराची जोरदार मुसंडी! हिरो मोटो ते सन फार्मा... 'या' शेअर्सने केलं मालामाल

Stock Market : मंगळवारचे सत्र देशांतर्गत शेअर बाजारासाठी शुभ होते. सलग चार सत्रांच्या कमकुवतपणानंतर आज निफ्टी आणि सेन्सेक्स वाढीसह बंद झाले. ...

Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१५,११४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स - Marathi News | Deposit rs 100000 in Bank of Baroda and get fixed interest of rs 15114 See scheme details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१५,११४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स

Bank of Baroda Savings Scheme: सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना बचत खात्यांवर उत्तम परतावा देत आहे. बँक ऑफ बडोदाचे एफडीवरील व्याजदर अजूनही आकर्षक आहेत. ...

५० व्या वर्षी निवृत्त व्हायचंय? 'या' स्मार्ट प्लॅनने मिळवा दरमहा १ लाख रुपये पगार! मासिक ५००० गुंतवणूक - Marathi News | Early Retirement Dream How SIP to SWP Can Give You ₹1 Lakh Monthly by 50 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५० व्या वर्षी निवृत्त व्हायचंय? 'या' स्मार्ट प्लॅनने मिळवा दरमहा १ लाख रुपये पगार!

Regular Income : तुम्ही नोकरीला लागल्यापासून निवृत्तीचे नियोजन केलं तर वयाच्या पन्नाशीतच तुमच्याकडे कोट्यवधी रुपयांचा फंड असेल. यातून तुम्ही दरमहा १ लाख रुपयांपर्यंत पेन्शन मिळवू शकता. ...