लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

Saj Hotels IPO Listing: लिस्ट होताच 'या' शेअरला अपर सर्किट; तरीही IPO मधील गुंतवणूकदार मोठ्या नुकसानीतच - Marathi News | Upper circuit to Saj Hotels IPO share as soon as it is listed investors in IPO still suffer huge losses | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लिस्ट होताच 'या' शेअरला अपर सर्किट; तरीही IPO मधील गुंतवणूकदार मोठ्या नुकसानीतच

Saj Hotels IPO Listing: आयपीओ अंतर्गत ६५ रुपयांच्या भावानं शेअर्स जारी करण्यात आले होते. आज एनएसई एसएमईवर तो ५५.०० रुपयांवर लिस्ट झाला. ...

SBI च्या 'या' म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची चांदी! ४ वर्षांत गुंतवणूक चौपट - Marathi News | personal finance sbi healthcare opportunities fund turns 1 lakh into 4 lakh in 5 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI च्या 'या' म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची चांदी! ४ वर्षांत गुंतवणूक चौपट

SBI Healthcare Opportunities Fund : देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंड हाउसपैकी SBI म्युच्युअल फंड आहे. गेल्या ५ वर्षांत गुंतवणूकदारांची संपत्ती चार पटीने वाढली आहे. ...

Gold Investment: दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न - Marathi News | Gold Investment: Instead of buying jewellery, invest in gold in 'these' 5 ways; You will get a lot of interest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न

Gold Investment Options: सण-उत्सवाच्या काळात सोने खरेदी शुभ मानले जाते. त्यामुळे दिवाळीसह इतर काही सणांना लोक मोठ्या प्रमाणात पारंपरिक पद्धतीने सोन्यामध्ये गुंतवणूक करतात म्हणजे दागिने खरेदी करतात. पण, गुंतवणूक करण्यासाठी इतरही पर्याय आहेत.   ...

ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका - Marathi News | Big fraud under the name of trading! uninstall this app from your mobile immediately | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका

Fake Trading Apps: ट्रेडिंग ॲपच्या (trading app) नावाखाली अँड्रॉईड आणि iOS मोबाईलच्या माध्यमातून मोठा फ्रॉड सुरू आहे. सायबर सिक्युरिटी फर्म आयबीने यासंदर्भात एका रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती दिली आहे.  ...

₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या - Marathi News | Overwhelming response Khyati Global Ventures IPO at issue price of rs 99 31 year old company find out | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या

Khyati Global Ventures IPO: शुक्रवारी हा आयपीओ सब्सक्रिप्शनसाठी खुला करण्यात आला. या आयपीओला पहिल्या दिवशी जवळपास ३ पट सब्सक्रिप्शन मिळालं. ...

ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार - Marathi News | India Forex Reserves cross $700 billion for the first time | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार

RBI Data: परकीय चलनच्या साठ्याच्या बाबतीत भारत जगातील चौथ्या क्रमांकाचा देश बनला आहे. भारताच्या वर चीन, जपान आणि स्वित्झर्लंड आहेत. ...

अजूनही वेळ गेली नाही! सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांची होणार चांदी; ८५ हजार प्रतितोळा होण्याचा अंदाज - Marathi News | gold prices are going to reach 85 thousand per 10 gram by end of 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अजूनही वेळ गेली नाही! सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांची होणार चांदी; ८५ हजार प्रतितोळा होण्याचा अंदाज

Gold Price : इराण-इस्रायल युद्धामुळे सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याने विक्रमी पातळी गाठली तर आश्चर्य वाटायला नको. ...

शेअर बाजारात शेवटच्या दिवशीही पडझड; गुंतवणूकदारांचे १७ लाख कोटी रुपये पाण्यात - Marathi News | share market closing 4th october 2024 the week ended with a furore in the stock market on the last day sensex closed with a fall of 809 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात शेवटच्या दिवशीही पडझड; गुंतवणूकदारांचे १७ लाख कोटी रुपये पाण्यात

Stock Market : भारतीय शेअर बाजारावर सलग तिसऱ्या दिवशी इराण आणि इस्रायल तणावाचा परिणाम पाहायला मिळाला. आजही ८०० अंकांनी घसरुन शेअर बाजार बंद झाला. ...