लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

Share Market Today : अमेरिकेच्या फेडरल बँकेच्या बैठकीचा शेअर बाजारावर दबाव; अनेक मोठे शेअर्स रेड झोनमध्ये, कुठे झाली वाढ - Marathi News | share market opened in red before us fed rate decision 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेच्या फेडरल बँकेच्या बैठकीचा शेअर बाजारावर दबाव; अनेक मोठे शेअर्स रेड झोनमध्ये, कुठे झाली वाढ

share market : निफ्टी पॅक शेअर्समध्ये अपोलो हॉस्पिटल्स, टेक महिंद्रा आणि नेस्ले इंडियामध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. यूएस सेंट्रल बँक फेडरलच्या बैठकीचा दबाव शेअर मार्केटवर दिसून येत आहे. ...

अंबानी, टाटा, मित्तल...देशातील 10 दिग्गज कंपन्यांचे 2.37 लाख कोटी बुडाले - Marathi News | Share Market: Ambani, Tata, Mittal... 2.37 lakh crores of 10 giant companies of the country have sunk | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अंबानी, टाटा, मित्तल...देशातील 10 दिग्गज कंपन्यांचे 2.37 लाख कोटी बुडाले

Share Market : शेअर बाजारात गेल्या दोन दिवसांपासून मोठी घसरण सुरू आहे. ...

Mamata Machinery IPO: पैसे गुंतवण्याआधी कंपनीबद्दल 'या' गोष्टी जाणून घ्या - Marathi News | Mamata Machinery IPO details Know these things about the company before investing money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Mamata Machinery IPO: पैसे गुंतवण्याआधी कंपनीबद्दल 'या' गोष्टी जाणून घ्या

Mamata Machinery IPO Details Marathi: ममता मशिनरी कंपनी आयपीओ घेऊन येत आहे. आयपीओची प्राइज बँड निश्चित झाला असून, सबस्क्रिप्शनची तारीख ठरली आहे. ...

शेअर बाजार पुन्हा कोसळला, सेन्सेक्स १००० अंकांनी घसरला; अचानक इतकी घसरण का झाली? - Marathi News | stock market updates today nifty sensex trading stocks in focus indus tower wipro gmr airports vedanta texmeco rail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार पुन्हा कोसळला, सेन्सेक्स १००० अंकांनी घसरला; अचानक इतकी घसरण का झाली?

Stock Market Updates: आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार निचांकी पातळीवर घसरला. निफ्टी २४,४०० च्या खाली बंद झाला. ...

शेअर बाजार घसरण्यामागील ३ कारणे समोर; सेन्सेक्स ५०० अंकांनी खाली, 'हे' १० शेअर्स खलनायक - Marathi News | sensex nifty down why stock market crash everyday reliance industries shriram finance share plunged today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार घसरण्यामागील ३ कारणे समोर; सेन्सेक्स ५०० अंकांनी खाली, 'हे' १० शेअर्स खलनायक

Stock Market : गेल्या दीड महिन्यापासून शेअर बाजारात सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. यामागची कारणे आता समोर आली आहेत. ...

मुंबई-पुण्यात नवीर घर खरेदी करताय? थांबा.. महारेराची ११००० गृहनिर्माण प्रकल्पांना नोटीस - Marathi News | maharashtra reras big action against developers notice issued to 11000 housing projects | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुंबई-पुण्यात नवीर घर खरेदी करताय? थांबा.. महारेराची ११००० गृहनिर्माण प्रकल्पांना नोटीस

maharashtra reras big action : राज्यातील मुंबई, पुण्यासह अनेक शहरांमधील ११००० हजार गृहनिर्माण प्रकल्पांना महारेराने नोटीस पाठवली. या प्रकल्पांचा परवाना रद्द करण्याची शक्यता आहे. ...

सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण; 'या' गोष्टीमुळे गुंतवणूकदार झाले सावध - Marathi News | weak start of stock market sensex fell 273 points know why the market continues to fall | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण; 'या' गोष्टीमुळे गुंतवणूकदार झाले सावध

Stock Market : बाजार तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्ह या आठवड्यात धोरणात्मक दराचा निर्णय घेईल. हे पाहता गुंतवणूकदार सावध पावलं टाकत आहेत. ...

सोलर कंपनीचा शेअर बनलाय रॉकेट, लिस्टिंगपासून 2100% वाढलाय भाव, आता कंपनीनं केली मोठी घोषणा - Marathi News | Share market oriana power stock surges 2100 percent from ipo price now sign mou with rajasthan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोलर कंपनीचा शेअर बनलाय रॉकेट, लिस्टिंगपासून 2100% वाढलाय भाव, आता कंपनीनं केली मोठी घोषणा

ओरियाना पॉवरचा IPO 2023 मध्ये ₹118 वर आला होता. तर कंपनीचा शेअर्स 155% च्या प्रीमियमसह 302 रुपयांवर सूचीबद्ध झाला होता. ...