ज्येष्ठ अभिनेत्री सविता प्रभूणे यांनी छोटया पडदा गाजवला. अनेक पुरस्कारांच्या मानकरी देखील त्या झाल्या. मात्र, पुरस्कार मिळाल्यानंतरही अभिनयातील ‘मी’ पणा हरवू न देता त्या कार्यरत आहेत. आता त्या झी टीव्हीवरील ‘तुझसे हैं राब्ता’ या हिंदी मालिकेत अहिल्या ...
किंशुक वैद्यने ‘राजू चाचा’ या हिंदी चित्रपटातही आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. किंशुकने आपल्या दमदार अभिनयाने काही मालिकांद्वारेही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ...
, ‘लवयात्री’ या आगामी चित्रपटात अभिनेत्री वरिना हुसैन ही अभिनेता आयुष शर्मा याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आयुष शर्मा हा सलमान खानचा मेहुणा असून त्याचा देखील हा पहिलाच चित्रपट आहे. ...
अभिनेते सयाजी शिंदे यांनी कधी खलनायक म्हणून तर कधी महत्त्वाच्या भूमिका गाजवल्या. कायम वेगवेगळया भूमिकांचा शोध घेणारे अष्टपैलू अभिनेते सयाजी शिंदे हे लवकरच ‘हंसा-एक संयोग’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ...
अदिती देशपांडे यांनी हिंदी शोजकडे वाटचाल सुरू केली आहे. अगोदर एका हिंदी शोमध्ये काम केल्यानंतर अदिती पुन्हा एकदा ‘मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो..’ या नव्या हिंदी शोजमध्ये सासूची भूमिका साकारत आहेत. ...