काळानुरूप आणि स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी भविष्यात सज्ज व्हावे लागणार आहे, असे मत मूल्यमापन, गुणांकन, स्वयंमूल्यमापन पद्धतीमध्ये राज्याचे शाळासिद्धी प्रशिक्षक आणि अकोला जिल्हा समन्वयक प्रशांत शेवतकर यांनी व्यक्त केले. ...
नवी पिढी ही संगीत नाटकांकडे फारशी वळत नाही, असा सूर ज्येष्ठ कलाकारांकडून सातत्यानं आळविला जातो. मूळचा नाशिकचा व सध्या स. प. महाविद्यालयात शिकत असलेल्या अठरावर्षीय चिन्मय मोघे ऊर्फ समर यानं लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती या तिन्ही भूमिकांद्वारे संगीत चं ...
गृहरक्षक दलाच्या (होमगार्ड) जवानांसाठी गुरुवारपासून यवतमाळातील पोलीस ग्राऊंडवर (पळसवाडी कॅम्प) भरती सुरू झाली. ३५१ जागांसाठी तब्बल दहा हजारांवर सुशिक्षित बेरोजगारांनी गर्दी केल्याने प्रशासनाचे नियोजन कोलमडले होते. काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाल ...
अकोला : प्रगतशील शेतकरी आणि उद्योजकांची चिकाटी अशीच राहिली तर अन्न प्रक्रीया निर्मिती निर्यात अकोल्यातून शक्य आहे, असा विश्वास महाराष्ट्र चेंबर कृषी प्रक्रीयेतील नाशिकच्या तज्ज्ञ सुनिता फाल्गुने यांनी व्यक्त केला. ...
पंडित जसराज यांनी ८९ वर्षे वयाचा टप्पा पार केल्याच्या निमित्ताने ‘गोल्डन व्हॉईस- गोल्डन इअर्स पंडित जसराज’ या इव्हेंटचे आयोजन केले आहे. १५ मार्च रोजी ‘शन्मुखानंद’ हॉलमध्ये होणाऱ्या स्पेशल कॉन्सर्टमध्ये पंडितजींचा संपूर्ण प्रवास चित्रफीतीच्या माध्यमात ...
पाश्चात्य देशातील विज्ञानाशी तुलना करताना पुराणातील गोष्टींचा उल्लेख करीत आमच्याकडील विज्ञान किती तरी प्रगत होते, असा दावा वेळोवेळी केला जातो. मात्र विज्ञान हे सिद्धतेचे प्रमाण मागत असते. पुराणातील या गोष्टींच्या सिद्धतेचा पुरावा काय, असा सवाल ज्येष् ...
अकोला : जमीन किंवा सत्ता मिळविण्यासाठी नव्हे तर आता भारतीय अर्थव्यवस्थेवर ताबा मिळविण्यासाठी जगातील विविध देशांचे युध्द चालले आहे. भारतातील खुदरा बाजारपेठ विश्वात सर्वांत मोठी आहे, त्यावर सर्वांची नजर आहे. असे मत कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडियाचे अध्यक्ष ...