मी ‘बजाज ऑटो’ व ‘बजाज फायनान्स’मधून २००५ सालीच निवृत्त झालो आहे आणि आता दोन्ही कंपन्यांचा मी गैरकार्यकारी चेअरमन आहे. मात्र मी अद्यापही काम करणे थांबविलेले नाही. कारण उत्तराधिकाऱ्याचे नियोजन हे निवृत्तीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे, असे मत ‘बजाज ऑटो’ स ...
उपराजधानीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. शहरात मेट्रो रेल्वे, सिमेंट काँक्रिट रोड, ऑरेंज सिटी स्ट्रीट , नागनदी सौंदर्यीकरण यासह विविध विकास प्रकल्प राबविले जात आहे. नागपूर महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. महापालिकेच ...
उमलत्या वयात चांगले संस्कार न झाल्याचे अनेक वाईट परिणाम आपल्याला पाहायला मिळतात, असे मत संकेश्वर पीठाचे (कर्नाटक) शंकराचार्य सच्चिदानंद अभिनव विद्यानरसिंह भारती यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ...
घरात पालक आणि मुले यांच्यात मतभेद जरूर असावेत, पण मनभेद नसावेत, असे मत मुंबई येथील मराठी बाल साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजीव तांबे यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ...
पद्मगंधा प्रतिष्ठान या साहित्य क्षेत्रात भरघोस काम करणाऱ्या संस्थेचा रौप्यमहोत्सव राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाने दि. २९ व दि. ३० डिसेंबरला नागपूरच्या अंधविद्यालय, बी.आर. मुंडले शाळेच्या सभागृहात होत आहे. पद्मगंधा संस्थेच्या संस्थापिका ...
रजोनिवृत्ती म्हणजेच ‘मेनोपॉज’चा एक काळ आहे. तो कायम राहत नाही. या बदलाला प्रसन्नतेने सामोरे जायला हवे. मानसिकता बिघडत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यायला हवा. हा आजार नाही. शारीरिक बदलाचा एक काळ आहे. सकारात्मक विचारसरणीने त्याला सामोरे गेल्यास त् ...