लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

अचानक मगरीने केला हल्ला; हात शरीरापासून वेगळा करणार...पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ - Marathi News | crocodile attacked on care taker women; Watch the shocking video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अचानक मगरीने केला हल्ला; हात शरीरापासून वेगळा करणार...पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ

हा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...

या व्यक्तीने घेतले कोरोनाचे 200 पेक्षा जास्त डोस; शास्त्रज्ञही झाले चकीत - Marathi News | Covid vaccination: This person took more than 200 doses of Corona; Scientists were also shocked, research was done on the body | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या व्यक्तीने घेतले कोरोनाचे 200 पेक्षा जास्त डोस; शास्त्रज्ञही झाले चकीत

Covid vaccination : या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती किती वाढली, जाणून घ्या... ...

पाकिस्तानी खेळाडूचं लाजिरवाणं कृत्य, महिला खेळाडूच्या पर्समधून चोरले पैसे, त्यानंतर...  - Marathi News | Shameful act of Pakistani player, money stolen from female player's purse, then... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानी खेळाडूचं लाजिरवाणं कृत्य, महिला खेळाडूच्या पर्समधून चोरले पैसे, त्यानंतर... 

Pakistan News: गेल्या काही काळापासून पाकिस्तान हा दिवाळखोर होण्याच्या उंबरठ्यावर आहे. गरिबी, दहशतवाद आणि भ्रष्टाचार यामुळे या देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर वारंवार लाजिरवाणं व्हावं लागतंय. ...

37 वर्षांपासून ओसाड पडलेला थीम पार्क; आजही लोक यायला घाबरतात, जाणून घ्या कारण... - Marathi News | Pripyat Amusement Park theme park that has been abandoned for 37 years; Even today people are afraid to come, know reason | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :37 वर्षांपासून ओसाड पडलेला थीम पार्क; आजही लोक यायला घाबरतात, जाणून घ्या कारण...

37 वर्षांपूर्वी अशी कोणती घटना घडली, ज्यामुळे या थीम पार्कची अशी अवस्था झाली? पाहा... ...

शेहबाज शरीफ दुसऱ्यांदा बनले पाकिस्तानचे पंतप्रधान; पीटीआय उमेदवाराचा दारुण पराभव... - Marathi News | Pakistan New Prime Minister: Shehbaz Sharif is the new Prime Minister of Pakistan; Heavy defeat of PTI candidate | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेहबाज शरीफ दुसऱ्यांदा बनले पाकिस्तानचे पंतप्रधान; पीटीआय उमेदवाराचा दारुण पराभव...

Shehbaz Sharif Pakistan PM: शेहबाज शरीफ माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे धाकटे भाऊ आहेत. शाहबाज यांच्या रुपाने देशाचे नेतृत्व पुन्हा एकदा शरीफ घराण्याच्या हाती गेले आहे. ...

चोरीच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आणि तिचं नशिबच पालटलं, झाली मालामाल - Marathi News | Arrested by the police on the charge of theft and her fortune changed, she lost her wealth | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चोरीच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आणि तिचं नशिबच पालटलं, झाली मालामाल

Jara Hatke News: एखाद्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक करणं हे समाजामध्ये नामुष्कीजनक मानलं जातं. मात्र एका तरुणीच्याबाबतीत मात्र भलतंच घडलं आहे. पोलिसांनी तिच्यावर अटकेची कारवाई केल्यानंतर तिचं नशीब पालटलं असून, आता ती प्रसिद्ध होऊन भरपूर कमाई करत आहे. ...

फेब्रुवारीमध्ये का जोडण्यात आला एक अतिरिक्त दिवस? का भासली गरज, कुठून झाली सुरुवात, वाचा - Marathi News | Leap Day: Why an extra day in February? Why it was needed, where it started, read | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :फेब्रुवारीमध्ये का जोडण्यात आला एक अतिरिक्त दिवस? का भासली गरज, कुठून झाली सुरुवात, वाचा

Leap Year: फेब्रुवारी महिन्यात दर चार वर्षांनी एकदा एक अतिरिक्त दिवस का जोडला जातो. त्यामागे नेमकं काय गणित आहे, त्याची गरज का भासली, हे तुम्हाला माहिती आहे का? या मागचं कारण आज आपण जाणून घेऊयात. ...

धक्कादायक! दीड तास महिलेने पतीच्या मृतदेहासोबत विमानातून केला प्रवास; क्रू मेंबर्संना कळलंदेखील नाही - Marathi News | A woman traveled with her husband's dead body in a plane for one and a half hours; The crew members didn't even know | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! दीड तास महिलेने पतीच्या मृतदेहासोबत विमानातून केला प्रवास; क्रू मेंबर्संना कळलंदेखील नाही

फॉकलॅन्डमधून चिलीला जाणाऱ्या एका ब्रिटिश नागरिकाचा विमानात प्रवासात मृत्यू झाला, विमान प्रवासात मृत्यूची माहिती कोणालाही आली नाही. विमान लॅन्ड होताच मृत्यू झाल्याचे समोर आले. ...