Maldives President Mohamed Muizzu : मोहम्मद मुइज्जू यांनी सलग १५ तास पत्रकार परिषद घेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याचा विक्रम रचल्याचा दावा करण्यात येत आहे. याबाबत मुइज्जू यांच्या कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे ...
Kosmos 482 Venus Lander: सुमारे ५३ वर्षांपूर्वी १९७२ साली तेव्हाच्या सोव्हिएत रशियाने सोडलेला एक उपग्रह अनियंत्रित होऊन पृथ्वीवर कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोस्मोस ४८२ नावाचा हा उपग्रह शुक्र ग्रहावर उतरण्यासाठी पाठवण्यात आला होता. पुढच्या ...
Japan News: कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर नातेवाईक त्या व्यक्तीवर आपल्या धर्मातील रीतिरिवाजांप्रमाणे सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करतात. मात्र जपानमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका मुलाने मृत वडिलांवर अंत्यसंस्कार न करता जवळप ...
Plane Emergency Landing: अनेकदा तांत्रिक बिघाड किंवा इतर आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यामुळे विमानांना तातडीने खाली उतरवलं जातं. असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. मात्र यावेळी कुठल्या तांत्रित बिघाडामुळे नव्हे तर एका आयपॅडमुळे विमानाला तातडीने खाली उतरव ...
Car Fire News: आपली स्वप्नातील कार खरेदी करण्यासाठी अनेक वर्षे वाट पाहून ती खरेदी केल्यावर अगदी तासाभरात ही स्वप्नातील कार जळून खाक झाल्याचा दुर्दैवी प्रकार एका तरुणासोबत घडला आहे. ...
Istanbul Earthquake Viral Video: आशिया आणि युरोपच्या सीमेवर वसलेल्या तुर्कस्तानमध्ये बुधवारी दुपारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.२ इतकी होती ...
Who Will Be The Next Pope : ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं सोमवारी वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झालं. व्हॅटिकनकडून त्यांच्या निधनाची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल, याबाबतची ...