लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

बॉयफ्रेंडने ब्रेकअप केला; दुःखी तरुणीने 10000 फूट उंचीवरुन पॅराशूटशिवाय मारली उडी... - Marathi News | Boyfriend broke up with her; Sad girl jumped from 10000 feet without a parachute | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बॉयफ्रेंडने ब्रेकअप केला; दुःखी तरुणीने 10000 फूट उंचीवरुन पॅराशूटशिवाय मारली उडी...

400 हून अधिक स्कायडायव्हिंगचा अनुभव असलेल्या तरुणीचा जमिनीवर आपटून जागीच मृत्यू. ...

सौदी अरेबियाचा मोठा निर्णय; 73 वर्षांनंतर दारुवरील बंदी उठवली, यामुळे घेतला निर्णय... - Marathi News | Saudi Arabia's big decision; Ban on alcohol lifted after 73 years, decision taken due to... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौदी अरेबियाचा मोठा निर्णय; 73 वर्षांनंतर दारुवरील बंदी उठवली, यामुळे घेतला निर्णय...

सौदी अरेबिया त्याच्या इस्लामिक रीतिरिवाजांसाठी आणि अतिशय कडक शरिया कायद्यांसाठी ओळखला जातो. ...

Baba Vanga: दोन महिन्यांत जगभरात हाहाकार माजणार! काय आहे बाबा वेंगाची भविष्यवाणी? जाणून घ्या - Marathi News | Baba Vanga: There will be chaos all over the world in two months! What is Baba Vanga's prediction? Find out | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दोन महिन्यांत जगभरात हाहाकार माजणार! काय आहे बाबा वेंगाची भविष्यवाणी? जाणून घ्या

बाबा वेंगाच्या भाकितानुसार, एक वर्ष अडचणींनी भरलेले असणार आहे. त्यांच्या मते, हे २०२५च वर्ष असू शकते, ज्यामध्ये एक मोठे आर्थिक संकट येऊ शकते. ...

"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले! - Marathi News | Shashi Tharoor visits 9/11 memorial in US, says Pakistan's terrorism ‘not acceptable to us’ | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!

काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ सध्या अमेरिकेच्या दौर्‍यावर असून, त्यांनी न्यू यॉर्क येथील भारतीय दूतावासात आयोजित कार्यक्रमात पाकिस्तानला सुनावले. ...

सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला    - Marathi News | Opposition to Pakistan government intensifies in Sindh, convoy of Benazir Bhutto's daughter surrounded, attacked with sticks | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव

Pakistan News: आज कराची येथून सिंधमधील नवाबशाह येथे जात असलेल्या नॅशनल असेंब्लीच्या सदस्या आणि माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या कन्या असिफा भुत्तो जरदारी यांच्या ताफ्याला आंदोलकांनी रस्त्यात घेराव घातला. ...

या मुस्लिम देशात सापडले 5000 वर्षे जुने वाइनचे शेकडो जार; अनेक मोठी रहस्ये उलगडणार... - Marathi News | Egypt News, 5000-year-old wine jars found in this Muslim country; many big secrets will be revealed | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :या मुस्लिम देशात सापडले 5000 वर्षे जुने वाइनचे शेकडो जार; अनेक मोठी रहस्ये उलगडणार...

हा शोध सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. ...

वाघोली येथील रॉयलओक फर्निचर ग्राहकांना आंतरराष्ट्रीय फर्निचरवर जंबो सवलत - Marathi News | Jumbo discount on international furniture for Royal Oak Furniture customers in Wagholi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाघोली येथील रॉयलओक फर्निचर ग्राहकांना आंतरराष्ट्रीय फर्निचरवर जंबो सवलत

पायाभूत सुविधा आणि रिअल इस्टेट विकासाच्या वेगाने होत असलेल्या विकासामुळेपुणे हे आमच्यासाठी एक महत्त्वाचे ठिकाण  ...

जगभर विनाश होईल, आर्थिक मंदी येईल...; बाबा वेंगाची भयानक भाकितं, जगाचा अंतही सांगून टाकला! - Marathi News | There will be destruction all over the world, there will be an economic earthquake...; Baba Vanga's terrifying prediction, even predicting the end of the world! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभर विनाश होईल, आर्थिक मंदी येईल...; बाबा वेंगाची भयानक भाकितं, जगाचा अंतही सांगून टाकला!

Baba Vanga Predictions : २०२५ सह पुढच्या काही वर्षांबद्दल बाबा वेंगा यांनी अनेक भयानक भाकिते केली आहेत. यात त्यांनी जगाचा अंत केव्हा होईल, याची देखील भविष्यवाणी केली आहे. ...