लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

...म्हणून त्यांनी हत्ती मारला, अख्ख्या गावाने वाटून खाल्ला - Marathi News | ... So they killed the elephant, and the whole village ate it | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...म्हणून त्यांनी हत्ती मारला, अख्ख्या गावाने वाटून खाल्ला

Wildlife News: एका गावात हत्तीने मोठ्या प्रमाणात हैदोस घातला होता. या हत्तीच्या त्रासामुळे गावातील लोक एवढे वैतागले होते की त्यांनी थेट त्या हत्तीलाच ठार मारले. एवढेच नाही तर त्यांनी या हत्तीचे तुकडे करून त्याचे मांस अख्ख्या गावाने वाटून खाल्ले. ...

Corona Vaccine वर नागरिकांची शंका; ‘या’ देशाने जाळले तब्बल २० हजार डोस! - Marathi News | malawi burns nearly 20k expired astraZeneca corona vaccine shots | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccine वर नागरिकांची शंका; ‘या’ देशाने जाळले तब्बल २० हजार डोस!

Corona Vaccine: नागरिकांच्या शंकेचे निरसन करण्यासाठी या देशाने तब्बल २० हजार कोरोना लसीचे डोस जाळल्याची माहिती मिळाली आहे. ...

तळ्यात सापडला बुडालेला गाव, आहेत तब्बल १६० घरे, गुहा आणि बरंच काही... - Marathi News | A submerged village found in a pond, there are 160 houses, caves and many more ... | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तळ्यात सापडला बुडालेला गाव, आहेत तब्बल १६० घरे, गुहा आणि बरंच काही...

Underwater ghost village: इटलीमध्ये तलावाच्या तळाला १६० घरे असलेला एक गाव सापडला आहे. तळ्याचे पाणी कमी झाल्यानंतर हा गाव दिसून आला आहे. स्थानिक नागरिकांच्या मते हा गाव क्वचितच दृष्टीस पडतो. त्यामुळे या गावाला भूतांचा गाव म्हणून ओळखले जाते. ...

Coronavirus : म्हणून कोरोनाकाळात श्रीमंत भारतीय देश सोडून स्वीकारताहेत बाहेरील देशांचं नागरिकत्व  - Marathi News | Coronavirus: So rich Indians leave Coronavirus and accept foreign citizenship | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : म्हणून कोरोनाकाळात श्रीमंत भारतीय देश सोडून स्वीकारताहेत बाहेरील देशांचं नागरिकत्व 

Coronavirus: कोरोनाकाळात भारतामधील श्रीमंत नागरिकांमध्ये एक वेगळाच ट्रेंड दिसून येत आहे. येथील कोट्यधीश, अब्जाधीश भारतीय नागरिक देश सोडून बाहेरील देशांचे नागरिकत्व स्वीकारत आहेत. ...

Israel-Palestine Clash: इस्रायली सैन्याचा गाझावर जोरदार हल्ला; हमासच्या प्रमुख नेत्याचे घर उद्ध्वस्त   - Marathi News | israel palestine clash israeli army targets home of top hamas leader in gaza | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Israel-Palestine Clash: इस्रायली सैन्याचा गाझावर जोरदार हल्ला; हमासच्या प्रमुख नेत्याचे घर उद्ध्वस्त  

Israel-Palestine Clash: इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील भीषण संघर्ष सातव्या दिवशीही सुरू आहे. ...

Israel Airstrike : इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझामधील मीडिया ऑफिसेसची बिल्डिंग उद्ध्वस्त - Marathi News | israel syria border conflict live updates : international media building airstrike destroyed rockets from gaza lebanon syria tensions | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Israel Airstrike : इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझामधील मीडिया ऑफिसेसची बिल्डिंग उद्ध्वस्त

Israel Airstrike : या हल्ल्यात 12 मोठ्या बिल्डिंग उद्ध्वस्त झाल्या. मात्र या ठिकाणच्या हल्ल्यामागचे  अधिकारीक स्पष्टीकरण इस्रायलने अद्याप दिले नाही. ...

"कधी काळी बुरशी " Dr Ravi Godse On Mucormycosis | Covid 19 | America - Marathi News | "Sometimes Black Fungus" Dr Ravi Godse On Mucormycosis | Covid 19 | America | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"कधी काळी बुरशी " Dr Ravi Godse On Mucormycosis | Covid 19 | America

...

बाबो! ३५ वर्षीय सुंदर बिटकॉईन किलरने जगाला लावला ९० हजार कोटींचा चुना, FBI घेत आहे तिचा शोध... - Marathi News | Onecoin story of the crypto currency that deceived the world | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :बाबो! ३५ वर्षीय सुंदर बिटकॉईन किलरने जगाला लावला ९० हजार कोटींचा चुना, FBI घेत आहे तिचा शोध...

ही क्रिप्टो करन्सी बुग्लेगिरायाच्या एका कंपनीने आणली होती. आणि या कंपनीची मालक होती रूजा इग्नातोवा. ती कमालीची सुंदर होती आणि स्वत: या क्रिप्टो करन्सीची ब्रॅन्ड अॅम्बेसेडरही होती ...