लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

गर्लफ्रेन्डच्या वडिलांनी रंगेहाथ पकडलं, तरूणाने विना कपडे १३व्या मजल्यावरून मारली उडी आणि... - Marathi News | Egypt : Man jumps to death naked while being chased by lovers father | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गर्लफ्रेन्डच्या वडिलांनी रंगेहाथ पकडलं, तरूणाने विना कपडे १३व्या मजल्यावरून मारली उडी आणि...

स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, इजिप्तमधील एक तरूण त्याच्या प्रेयसीला भेटायला गेला होता. अशात तरूणीचे वडील तरूणाच्या मागे लागेल होते. ...

Amazon चे संस्थापक Jeff Bezos उद्या सीईओ पद सोडणार; जाणून घ्या, काय आहे पुढील योजना? - Marathi News | amazon founder jeff bezos to step down as companys ceo on july 5 to focus on space mission | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Amazon चे संस्थापक Jeff Bezos उद्या सीईओ पद सोडणार; जाणून घ्या, काय आहे पुढील योजना?

Jeff Bezos : जेफ बेझोस यांची जागा आता अ‍ॅमेझॉनच्या क्लाउड कम्प्यूटिंग बिझनेसचे संचालन करणारे अँडी जेसी (Andy Jassy) घेणार आहेत. ...

Philippine Plane Crash : फिलिपिन्समध्ये लष्कराच्या विमानाचा अपघात, 17 जणांचा मृत्यू तर आतापर्यंत 40 जणांना वाचविण्यात यश - Marathi News | philippines plane crash carrying 85 people philippines military plane crash | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Philippine Plane Crash : फिलिपिन्समध्ये लष्कराच्या विमानाचा अपघात, 17 जणांचा मृत्यू तर आतापर्यंत 40 जणांना वाचविण्यात यश

Philippine Plane Crash : या विमान अपघातातून आतापर्यंत 40 जणांना वाचविण्यात यश आले आहे, असे लष्कर प्रमुख जनरल सिरिलिटो सोबेजाना यांनी सांगितले. ...

Rare Disease: दगडासारखं होत आहे चिमुकलीचं शरीर, 'या' अजब आजाराची झाली आहे शिकार..... - Marathi News | Rare disease body of a baby is slowly turning like stone viral news | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Rare Disease: दगडासारखं होत आहे चिमुकलीचं शरीर, 'या' अजब आजाराची झाली आहे शिकार.....

'डेली स्टार'मध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, पीडित चिमुकलीचा जन्म ३१ जानेवारी २०२१ मध्ये ब्रिटनमध्ये झाला होता. तिचे वडील एलेक्स आणि आई डेव फार आनंदी होते. ...

कल्पना चावलानंतर आता आणखी एक भारतीय महिला घेणार अंतराळात झेप; सिरिशा बांदला उड्डाणासाठी सज्ज! - Marathi News | Andhra Born Sirisha Bandla Set To Fly Into Space 2nd India Born Woman To Do So After Kalpana Chawla | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कल्पना चावलानंतर आता आणखी एक भारतीय महिला घेणार अंतराळात झेप; सिरिशा बांदला उड्डाणासाठी सज्ज!

Sirisha Bandla Space Travel: अमेरिकी अंतराळ कंपनी व्हर्जिन गॅलेक्टिकचे (Virgin Galactic) रिचर्ड ब्रेनसन (Richard Branson) आपल्या सहा सहकाऱ्यांसोबत लवकरच अंतराळ मोहिमेवर जाणार आहेत. ...

Corona Vaccination: कोरोना लसीकरणामध्ये भारताची मुसंडी, अमेरिकेलाही टाकले मागे, आतापर्यंत ३४ कोटी लोकांचे लसीकरण  - Marathi News | Corona Vaccination: India's lead in corona vaccination surpasses US, vaccinating 340 million people so far | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: कोरोना लसीकरणामध्ये भारताची मुसंडी, अमेरिकेलाही टाकले मागे, आतापर्यंत ३४ कोटी लोकांचे लसीकरण 

Corona Vaccination in India: अनेक अडथळ्यांचा संकटांचा सामना करत भारतामध्ये कोरोनाविरोधातील लसीकरणाची व्यापक मोहीम सुरू आहे. ...

अफगाणिस्तानमध्ये पुन्हा लागू झाले तालिबानी कायदे, पुरुष-महिलांसाठी असे आहेत कठोर नियम  - Marathi News | Taliban laws re-enforced in Afghanistan, strict rules for men and women | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानमध्ये पुन्हा लागू झाले तालिबानी कायदे, पुरुष-महिलांसाठी असे आहेत कठोर नियम 

Taliban laws re-enforced in Afghanistan: देशातील ८० टक्के जिल्ह्यांवर आपला कब्जा झाल्याचा दावा तालिबानने केला आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या पुनरागमनाबरोबरच काळे तालिबानी कायदेही परत आले आहेत. ...

ना कॅमेऱ्यात दिसणार, ना दुर्बीण पकडणार, या तंत्राने सैनिक क्षणार्धात गायब होणार - Marathi News | Neither will you look in the camera, nor will you hold the binoculars, this technique will make the soldier disappear in a moment | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ना कॅमेऱ्यात दिसणार, ना दुर्बीण पकडणार, या तंत्राने सैनिक क्षणार्धात गायब होणार

शत्रूच्या क्षेत्रात घुसखोरी करण्यासाठी चकवा देणाऱ्या नेटला खूप महत्त्वपूर्ण मानले जात आहे. मात्र इस्राइल आता एक असे नेट घेऊन आले आहे जे सैनिकांना पूर्णपणे अदृश्य करू शकते. ...