लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

अभिमानास्पद! चार वर्षांची असताना एकटीने अमेरिका गाठली; आता सिरिशा बांदलाचे अवकाशात यशस्वी उड्डाण - Marathi News | Indian Origin Sirisha Bandla Finally Went To Space Last Night On Virgin Galactic VSS Unity 22 Spacecraft | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अभिमानास्पद! चार वर्षांची असताना एकटीने अमेरिका गाठली; आता सिरिशा बांदलाचे अवकाशात यशस्वी उड्डाण

अमेरिकी अंतराळ कंपनी व्हर्जिन गॅलेक्टिकच्या  (Virgin Galactic) अंतराळ मोहिमेत भारतीय वंशाच्या सिरिशा बांदला हीनं अवकाशात यशस्वी झेप घेतली आहे. ...

International Justice Day : अन्याय समजून घ्या, मग न्यायाचे सूत्र गवसेल  - Marathi News | Understand injustice then the formula of justice will be found international justice day | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :International Justice Day : अन्याय समजून घ्या, मग न्यायाचे सूत्र गवसेल 

International Justice Day : रोम ठरावाद्वारे १९९८मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायाची संकल्पना सर्वप्रथम मांडण्यात आली. जागतिक पातळीवरील कायमस्वरूपी पहिलीच स्वतंत्र न्याय यंत्रणा म्हणून इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टची स्थापना हेग (नेदरलँड) येथे झाली. ...

काळजी वाढली : कोरोना रुग्णांमध्ये 'या' आजाराचा धोका सातपट; अमेरिकेतील संशोधनातून माहिती समोर - Marathi News | coronavirus patients new symptoms of bells palsy American study people need to take care | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :काळजी वाढली : कोरोना रुग्णांमध्ये 'या' आजाराचा धोका सातपट; अमेरिकेतील संशोधनातून माहिती समोर

Bells Palsy : कोरोनाचा धोका कायम असतानाच बेल्स पाल्सी या आजाराचा धोका समोर आला आहे. ...

धक्कादायक! पियर्सिंगच्या नादात फुग्यासारखा फुगला मुलीचा चेहरा, आठवडाभरात झाला मृत्यू - Marathi News | Shocking! The girl's face swelled like a balloon at the sound of piercings, and died within a week | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! पियर्सिंगच्या नादात फुग्यासारखा फुगला मुलीचा चेहरा, आठवडाभरात झाला मृत्यू

piercings: पियर्सिंग फॅशनच्या नादात एका १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना ब्राझीलमधील असून, १५ वर्षीय इजाबेला एडुआर्डा डी सुसा हिचा घरामध्येच डोळ्यांच्यावरील भुवयांमध्ये छिद्र करण्याच्या नादात मृत्यू झाला. ...

धक्कादायक! कॅम्पमध्ये झोपलेल्या महिलेला टेंटमधून ओढत जंगलात घेऊन गेलं अस्वल आणि मग... - Marathi News | Woman dragged out of tent killed by grizzly bear in Montana | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! कॅम्पमध्ये झोपलेल्या महिलेला टेंटमधून ओढत जंगलात घेऊन गेलं अस्वल आणि मग...

मोंटाना फिश वाइल्ड लाइफ अॅन्ड पार्क्स माहितीनुसार, हा हल्ला ६ जुलैला सकाळी ३ वाजून ३० मिनिटांनी ओवांडोच्या एका भागात झाला. ...

Bangladesh : सहा मजली इमारतीला लागली भीषण आग, 52 जणांचा मृत्यू - Marathi News | A fire broke out in a six-storey building, killing 40 people in dhaka, bangladesh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Bangladesh : सहा मजली इमारतीला लागली भीषण आग, 52 जणांचा मृत्यू

Fire in Bangladesh Factory: जीव वाचवण्यासाठी अनेकांनी इमारतीतून घेतल्या उड्या ...

Deep Dive Dubai: १९६ फुट खोल घेता येणार पोहण्याचा आनंद; पाहा जगातील सर्वात खोल पूलचे फोटो - Marathi News | Deep Dive Dubai The worlds deepest pool is open to the public know more see photos | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Deep Dive Dubai: १९६ फुट खोल घेता येणार पोहण्याचा आनंद; पाहा जगातील सर्वात खोल पूलचे फोटो

Deep Dive Dubai: दुबईच्या क्राऊन प्रिन्स हमगन बिन मोहम्मद अल मकतून यांनी शेअर केला Deep Dive Dubai चा आकर्षक व्हिडीओ. ...

Deep Dive Dubai : १९६ फुट खोल घेता येणार पोहण्याचा आनंद; पाहा कसा आहे जगातील सर्वात खोल पूल - Marathi News | deep dive dubai world biggest pool open-to the public watch epic video 196 feet deep world record | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Deep Dive Dubai : १९६ फुट खोल घेता येणार पोहण्याचा आनंद; पाहा कसा आहे जगातील सर्वात खोल पूल

Deep Dive Dubai: दुबईचे क्राऊन प्रिन्स हमगन बिन मोहम्मद अल मकतून यांनी शेअर केला Deep Dive Dubai चा आकर्षक व्हिडीओ. पाहा व्हिडीओ. ...