लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

महाराष्ट्राच्या 'या' लेकीने प्रस्थापित केला नवा विक्रम, आइनस्टाइनलाही टाकले मागे - Marathi News | 11 year old rupa chandorkar beats Einstein's score in IQ on mensa test | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्राच्या 'या' लेकीने प्रस्थापित केला नवा विक्रम, आइनस्टाइनलाही टाकले मागे

प्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाइन यांचा आयक्यू १६० होता. मात्र, ११ वर्षीय रुचा चांदोरकरने मेन्सा टेस्टमध्ये १६२ स्कोर मिळवत आइनस्टाइनलाही मागे टाकले आहे. यासह ती जगभरातील सर्वात बुद्धीमान लोकांच्या श्रेणीत जाऊन पोहोचली आहे.  ...

सिनेमाच्या सेटवर जिवंत जळाली होती 'ही' अभिनेत्री, एका काडीपेटीमुळे गेला होता जीव - Marathi News | Martha Mansfield burned alive on the shooting set know unknown shocking fact hollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेमाच्या सेटवर जिवंत जळाली होती 'ही' अभिनेत्री, एका काडीपेटीमुळे गेला होता जीव

काही अभिनेत्यांच्या चुकांमुळे किंवा मेकर्सच्या चुकांमुळे शूटींगच्या सेटवर अनेक दुर्घटना घडतात. अशाच एका जुन्या दुर्घटनेची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.  ...

धाबे दणाणले! श्रीमंतांचा पैसा गरिबांना वाटणार; काय आहे चीनचे नवे धोरण?, जाणून घ्या! - Marathi News | The money of the rich will go to the poor; What is China's new policy ?, Lets know | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धाबे दणाणले! श्रीमंतांचा पैसा गरिबांना वाटणार; काय आहे चीनचे नवे धोरण?, जाणून घ्या!

या धोरणामुळे चीनमधील अतिश्रीमंत, नवश्रीमंत आणि श्रीमंतांचे धाबे दणाणले आहे. ...

इराकच्या पंतप्रधानांवर ड्रोनद्वारे अतिरेकी हल्ला; कसेबसे वाचले, सुरक्षा रक्षक मात्र झाले जखमी - Marathi News | Drone strikes on Iraqi, PM Somehow survived, but the security guard was injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराकच्या पंतप्रधानांवर ड्रोनद्वारे अतिरेकी हल्ला; कसेबसे वाचले, सुरक्षा रक्षक मात्र झाले जखमी

कसेबसे वाचले, सुरक्षा रक्षक मात्र झाले जखमी ...

इंडोनेशियात नदीच्या तळात ‘सोन्याचं’ बेट; एके काळी व्यापारी मार्गावर होता दबदबा - Marathi News | 'Golden Island' at the bottom of the river in Indonesia! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इंडोनेशियात नदीच्या तळात ‘सोन्याचं’ बेट; एके काळी व्यापारी मार्गावर होता दबदबा

जुन्या वस्तूंच्या उत्खननाचे कायदे आहेत आणि त्यातून जो खरा इतिहास हाती लागतो त्याची पाठराखण करणारा छोटासा का असेना जागृत दबावगट आहे. ...

भींतीतून येत होते जोरजोरात ओरडण्याचे आवाज, भींतीत सापडला विचित्र अवस्थेत जिवंत माणूस - Marathi News | A 39-year-old man was found naked inside the wall of a theatre in Syracuse, New York | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भींतीतून येत होते जोरजोरात ओरडण्याचे आवाज, भींतीत सापडला विचित्र अवस्थेत जिवंत माणूस

जुन्या काळात लोकांना शिक्षा देण्यासाठी भिंतीमध्ये गाड्यालच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. मात्र, एखादी जिवंत व्यक्ती भिंतीमध्ये अडकली तर ही नक्कीच विचित्र बाब आहे. न्यूयॉर्कमध्ये (New York) एका व्यक्तीसोबत असंच घडलं. तो भिंतीच्या आतमध्ये असलेल्या ...

चुकीचा आहार व जीवनशैली ही आजाराची दाेन कारणे; हाँगकाँगमध्ये ६ व्या आयुर्वेद दिनाचे आयाेजन - Marathi News | Improper diet and lifestyle are the main causes of the disease; 6th Ayurveda Day organized in Hong Kong | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चुकीचा आहार व जीवनशैली ही आजाराची दाेन कारणे; हाँगकाँगमध्ये ६ व्या आयुर्वेद दिनाचे आयाेजन

नावेदा वेलनेसतर्फे हाँगकाँगमध्ये ६ व्या आयुर्वेद दिनाचे आयाेजन ...

प्राणी संग्रहालयात 11 सिंह, 2 वाघ आणि 2 हायनांना कोरोनाची लागण; हायनाचे जगातील पहिलेच प्रकरण - Marathi News | 11 lions, 2 tigers and 2 hyenas infected with corona at american zoo; The world's first case of hyenas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्राणी संग्रहालयात 11 सिंह, 2 वाघ आणि 2 हायनांना कोरोनाची लागण; हायनाचे जगातील पहिलेच प्रकरण

एका हायनाचे वय 22 तर दुसऱ्याचे 23 वर्षे आहे, त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. ...