लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

पाळीव कुत्र्याने आधी मालकाला मारले, नंतर नातेवाईकालाही आपले दोन्ही पाय गमवावे लागले - Marathi News | Pet dog killed his owner and attacked another man, both legs needs to cut after infection | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाळीव कुत्र्याने आधी मालकाला मारले, नंतर नातेवाईकालाही आपले दोन्ही पाय गमवावे लागले

मालकाच्या मृत्यूनंतर त्याच्या मेहुण्याने कुत्र्याला आपल्या सोबत नेले होते, मात्र हॅरिसच्या अंत्यसंस्काराच्या दिवशीच कुत्र्याने त्याच्या मेव्हण्या मार्क डेलाही आपला बळी बनवले. ...

नासा या लघुग्रहावर हल्ला करणार, पृथ्वीला वाचवण्यासाठी २४ तारखेला यानाचे प्रक्षेपण होणार - Marathi News | NASA will attack the asteroid, the spacecraft will be launched on the 24th to save the Earth | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नासा या लघुग्रहावर हल्ला करणार, पृथ्वीला वाचवण्यासाठी २४ तारखेला यानाचे प्रक्षेपण होणार

NASA-SpaceX Dart Mission Strike Asteroids: नासा आणि स्पेसएक्स २४ नोव्हेंबर रोजी एक असे स्पेसक्राफ्ट लॉन्च करणार आहे, जे अंतराळात दूरवर असलेल्या एका लघुग्रहाच्या चंद्रावर धडक देणार आहे. ...

रस्त्यावर अचानक पडला पैशांचा पाऊस, पैसे लुटण्यासाठी जमली तोबा गर्दी; पाहा VIDEO - Marathi News | Cash Rains on US freeway in California , everyone stopped their car on high way to collect dollars | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रस्त्यावर अचानक पडला पैशांचा पाऊस, पैसे लुटण्यासाठी जमली तोबा गर्दी; पाहा VIDEO

अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्नियाच्या महामार्गावर पैशांचा पाऊस पडला आहे. ...

पुन्हा परत येणार का डायनासॉर? स्पेनमध्ये सापडली या विशाल जीवाची ३० सुरक्षित अंडी - Marathi News | 30 eggs of giant dinosaur titanosaur found in spain fossilized nest | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पुन्हा परत येणार का डायनासॉर? स्पेनमध्ये सापडली या विशाल जीवाची ३० सुरक्षित अंडी

वैज्ञानिक या जीवांबाबत नेहमची आश्चर्यजनक खुलासे करतात. अशात पृथ्वीवर विशाल डायनासॉरच्या अस्तित्वासंबंधी एक मोठा शोध समोर आला आहे. ...

ऐकावं ते नवलंच! 'या' अनोख्या स्पामध्ये माणसांऐवजी साप करतात मालिश; पाहा VIDEO - Marathi News | Snake Massage in cairo spa in Egypt, watch shocking video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऐकावं ते नवलंच! 'या' अनोख्या स्पामध्ये माणसांऐवजी साप करतात मालिश; पाहा VIDEO

इजिप्तची राजधानी कैरोमध्ये हे अनोख्या अनोख्या स्पाची सुरुवात झाली आहे. मसाजदरम्यान व्यक्तीच्या अंगावर डझनभर साप सोडले जातात. ...

संशोधकांना नदीत सापडली 1800 वर्षे जुनी चांदीची नाणी, समोर आली महत्वाची माहिती - Marathi News | Researchers found 1800-year-old silver coins in the southern Germany's Wertach river | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :संशोधकांना नदीत सापडली 1800 वर्षे जुनी चांदीची नाणी, समोर आली महत्वाची माहिती

इं.स. 1-3 ऱ्या शतकात या नाण्यांचा वापर केला जायचा. ...

इजिप्तच्या वाळवंटात सापडले 4500 वर्षे जुने सूर्य मंदिर, पाहा चकीत करणारे फोटो... - Marathi News | 4500 year old sun temple found in the desert of Egypt, see the amazing photos | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :इजिप्तच्या वाळवंटात सापडले 4500 वर्षे जुने सूर्य मंदिर, पाहा चकीत करणारे फोटो...

पुरातत्व शास्त्रज्ञांच्या मते इजिप्तमध्ये 4500 वर्षे जुनी सहा सूर्य मंदिरे आहेत. ...

वैज्ञानिकांना मंगळ ग्रहावर सापडली 'एलियनची स्मशानभूमी'? फोटो बघून सगळेच झाले हैराण - Marathi News | NASA mars rover sends photos of red planet looks like aliens cemetery | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वैज्ञानिकांना मंगळ ग्रहावर सापडली 'एलियनची स्मशानभूमी'? फोटो बघून सगळेच झाले हैराण

NASA mars rover : वैज्ञानिकांना आजपर्यंत असे ठोस पुरावे मिळाले नाही ज्यावरून हे ठामपणे म्हणता येईल की, पृथ्वीशिवाय दुसऱ्या ग्रहावर जीवन आहे. ...