लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

लोकशाही समर्थक नेत्या आणि नोबेल पारितोषिक विजेत्या आंग सान सू की यांना 4 वर्षांचा तुरुंगवास - Marathi News | Nobel price winner and Myanmars leader Aung San Suu Kyi sentenced to 4 years in prison | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लोकशाही समर्थक नेत्या आणि नोबेल पारितोषिक विजेत्या आंग सान सू की यांना 4 वर्षांचा तुरुंगवास

म्यानमारच्या नोबेल पारितोषिक विजेत्या आणि लोकशाही समर्थक नेत्या आंग सान सू की यांच्यावर देशातील नागरिकांना सैन्याविरोधात भडकावल्याचा आरोप आहे. ...

निष्काळजीपणा! ब्राझीलमध्ये दोन नवजात बालकांना दिली कोरोना लस, तब्येत बिघडल्यानंतर रुग्णालयात दाखल - Marathi News | Corona vaccine given to two newborns in Brazil, they hospitalized after reaction | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :निष्काळजीपणा! ब्राझीलमध्ये दोन नवजात बालकांना दिली कोरोना लस, तब्येत बिघडल्यानंतर रुग्णालयात दाखल

नवजात बालकांना कोरोनाची लस देणाऱ्या नर्सला निलंबित करण्यात आले आहे. ...

गर्लफ्रेंडच्या घरी गेला तरुण; तिची आई निघाली 'एक्स' अन् मग... - Marathi News | Boyfriend went to the girlfriend house his mother was ex | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गर्लफ्रेंडच्या घरी गेला तरुण; तिची आई निघाली 'एक्स' अन् मग...

Boyfriend Meets Girlfriend’s Parents : गर्लफ्रेंड आपल्या प्रियकराला घेऊन घरी गेली आणि त्याची आपल्या पालकांशी ओळख करून दिली. यावेळी प्रियकराने प्रेयसीच्या आईला पाहताच, सर्वच जण अवाक झाले. ...

बाबो! २० वर्षाची तरुणी ७७ वर्षाच्या वृद्धाच्या प्रेमात, लवकरच बांधणार लग्नगाठ - Marathi News | 20 year old girl fell in love with 77 year old man | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बाबो! २० वर्षाची तरुणी ७७ वर्षाच्या वृद्धाच्या प्रेमात, लवकरच बांधणार लग्नगाठ

जेव्हा दोन लोक एकमेकांवर प्रेम करू लागतात तेव्हा ते फक्त एकमेकांचं मन बघतात. असंच काहीसं म्यानमारच्या एका २० वर्षीय तरुणीसोबतही झालं. तिचं एखाद्या तरुणावर नाही तर ७७ वर्षाच्या व्यक्तीवर प्रेम जडलं आहे जो तिच्यापासून खूप दूर राहतो. ...

कबर खोदून बाहेर काढला मित्राचा मृतदेह, मग बाइकवर बसवून शहरात फिरवला; कारण.... - Marathi News | The body of a friend was dug out of the grave then the whole city was rotated on the bike | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कबर खोदून बाहेर काढला मित्राचा मृतदेह, मग बाइकवर बसवून शहरात फिरवला; कारण....

मित्राच्या एका ग्रुपचे फोटो व्हायरल झाले असून त्यात काही मित्र त्यांच्या एका मित्राचा मृतदेह 'अखेर'चा प्रवास करण्यासाठी मोटरसायकलवरून गावात फिरवतात. ...

व्यक्तीच्या पार्श्वभागात अडकला बॉम्ब, हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी बोलवलं बॉम्ब स्क्वॉड - Marathi News | UK : Bomb Squad Called After UK Man Gets WWII Munition 'Stuck In Bottom' | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :व्यक्तीच्या पार्श्वभागात अडकला बॉम्ब, हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी बोलवलं बॉम्ब स्क्वॉड

UK Weird News : बेशुद्धावस्थेत तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला तर बघून डॉक्टरही चक्रावून गेले. त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत बॉम्ब डिफ्यूज करण्यासाठी बॉम्ब स्क्वॉडला बोलवण्यात आलं. चला जाणून घेऊ काय आहे ही भानगड.... ...

...आणि चहात बर्फ कुणी टाकला? आईस टी चा जन्म कसा झाला - Marathi News | ... and who put ice in the tea? How Ice Tea was born | Latest food News at Lokmat.com

फूड :...आणि चहात बर्फ कुणी टाकला? आईस टी चा जन्म कसा झाला

Ice Tea: चहाचे असंख्य बहारदार प्रकार आणि तितक्याच बहारदार चहापान परंपरा गेल्या तीनचारशे वर्षांत देशोदेशी निर्माण झाल्या. पण गरम नसेल तर, तो चहाच नव्हे असं मानणारे लोक असताना अचानक एक टूम निघाली आइस्ड टी ऊर्फ बर्फाळ चहाची. कशी काय बुवा?, कथा रंजक आहे. ...

एका पठ्ठ्याला सापडलं एक निर्जन घर, आत जाऊन जे पाहिलं त्यानंतर बसला जबरदस्त धक्का - Marathi News | urban explorer finds haunted house in Yorkshire shares photo | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एका पठ्ठ्याला सापडलं एक निर्जन घर, आत जाऊन जे पाहिलं त्यानंतर बसला जबरदस्त धक्का

एका अर्बन एक्स्प्लोरर डेनिअल सिम्सने अनेक वर्षांपासून बंद असलेल्या घराचे फोटो शेअर केले आहेत. हे घर अनेक वर्षांपासून बंद होतं. जेव्हा डेनिअल या घरात गेले तेव्हा त्यांना असं वाटू लागलं जणू वेळ थांबली आहे. ...