Unusual Guinness World Records 2021: आज आपण नजर टाकूया या वर्षात घडलेल्या काही अजब गजब विक्रमांवर. यातील काही विक्रमांबाबत ऐकल्यावर तुम्ही आश्चर्याने तोंडात बोट घातल्याशिवाय राहणार नाही. ...
जे शास्त्रज्ञ अंतरिक्षात असणाऱ्या स्पेस स्टेशनमध्ये काम करत आहेत, त्यांना फूड ऑर्डर करायचं असेल, तर काय? अर्थात, हे सर्व शास्त्रज्ञ तिथं आपलं अन्न स्वतः शिजवून खातात. मात्र या शास्त्रज्ञांना फूड डिलिव्हरी देण्याचा यशस्वी प्रयत्न नुकताच करण्यात आला. ...
Crime News: एका बुक्कीतच हा संवाद देवमाणूस या मालिकेतील बजा या पात्राच्या तोंडून तुम्ही ऐकला असेल. मात्र प्रत्यक्षात एका बॉक्सरने किरकोळ कारणावरून मारलेल्या एका ठोशामुळे तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
अमेरिकेच्या एका तरुणीने आपल्या पार्टनरला आपल्यामध्ये नेमकं काय आवडतं, याबाबत धक्कादायक असा खुलासा केला. तिच्या होणाऱ्या नवऱ्याला तिचे पाय आवडतात. तो तिच्या पायांवर इतकं प्रेम करतो की फक्त त्यावरच तो लाखो रुपये खर्च करतो. ...
Miss Universe 2021:मिस युनिव्हर्स आणि हरनाज यांच्याशी निगडीत काही गोष्टी समोर येत आहेत. त्यातच एका मराठमोळ्या ट्रान्सवुमनमुळे हरनाज मिस युनिव्हर्सपर्यंतचा टप्पा गाठू शकल्याचं सांगण्यात येत आहे. ...
फलंदाजाने मारलेला षटकार प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका व्यक्तीच्या नाकावर लागला, यानंतर त्याच्या नाकातून रक्त वाहू लागले. या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. ...
Fuel tanker explosion : या दुर्घटनेत अनेक लोक जखमी झाले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक सेवांचा अभाव असल्याचे वृत्त ले नोवेलिस्ट या वृत्तपत्राने म्हटले आहे. ...