लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

Jara Hatke: उंचीमुळे रिऑक्सला तोडावं लागलं स्वत:चं घर! - Marathi News | Jara Hatke: Riox had to break his own house due to height! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :उंचीमुळे रिऑक्सला तोडावं लागलं स्वत:चं घर!

Jara Hatke: उंची हा आपल्याकडे अनेक जणांचा प्रश्न आहे. उंची वाढवण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न अनेकजण करीत असतात. असे फार थोडे सुदैवी आहेत, ज्यांना योग्य उंची मिळालेली आहे. त्यांना आपल्या उंचीचा अभिमानही असतो, पण जगात काहीजण जरा जास्तच ‘सुदैवी’ असतात ...

चीनमध्ये कैद्यांच्या शरीरातून केली जात आहे किडनीची चोरी, मृत्यूआधीच काढलं जात आहे हृदय! - Marathi News | Study: Chinese Doctors Executed Prisoners by Organ Removal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये कैद्यांच्या शरीरातून केली जात आहे किडनीची चोरी, मृत्यूआधीच काढलं जात आहे हृदय!

Organs Harvesting In China : चीनमध्ये कैद्यांना मृत्यूआधीच मारलं जातं. या कैद्यांना जन्मठेप किंवा मृत्यूदंडाची शिक्षा मिळाली आहे. पण मृत्यूआधीच त्यांच्या शरीरातून किडनी आणि हृदय  (Organs Harvesting In China)काढलं जात आहे. ...

मरियम नवाज यांच्याकडून इम्रान खान यांच्या धमकीच्या पत्राची पोलखोल, केला मोठा दावा - Marathi News | maryam nawaz says threat letter shown by imran khan was drafted by pakistan foreign office | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मरियम नवाज यांच्याकडून इम्रान खान यांच्या धमकीच्या पत्राची पोलखोल, केला मोठा दावा

Maryam Nawaz : पंतप्रधान इम्रान खान कथित धमकीचे पत्र का दाखवत नाहीत? असा सवाल मरियम नवाज यांनी केला आहे. ...

Pakistan Politics: पाकिस्तान : अवघड जागेचे विचित्र दुखणे! - Marathi News | Pakistan: Strange pain of difficult place! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पाकिस्तान : अवघड जागेचे विचित्र दुखणे!

Pakistan News: दिवाळखोर पाकिस्तानची कटकट जगाला त्रास देणार, कारण पाकिस्तानचे वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थान आणि पाकिस्तानकडे असलेली अण्वस्त्रे! ...

Jara Hatke: ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर पुन्हा ‘एलियन’! - Marathi News | Jara Hatke: Aliens off the coast of Australia again! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर पुन्हा ‘एलियन’!

Jara Hatke: ‘कुणीतरी आहे तिथे’... आता तिथे म्हणजे कुठे, तर अर्थातच परग्रहावर! आपल्या शेजारी असणाऱ्या परग्रहांवर सजीवसृष्टी असू शकते आणि मानवापेक्षाही बुद्धिमान प्राणी तेथे असू शकतात, असं सर्वसामान्य लोकांनाच नाही, तर संशोधकांनाही वाटतं. ...

श्रीलंकेच्या संकटादरम्यान 'हा' देश झाला दिवाळखोर; ८२ टक्क्यांपेक्षा अधिक नागरिक गरीब - Marathi News | after sri lanka crisis lebanon declares bankruptcy government appeals imf for help Deputy Prime Minister said | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेच्या संकटादरम्यान 'हा' देश झाला दिवाळखोर; ८२ टक्क्यांपेक्षा अधिक नागरिक गरीब

खाण्यापिण्याच्या वस्तूंचाही तुटवडा; IMF कडे मागितली मदत. ...

श्रीलंकेत सरकारविरोधात निदर्शने सुरूच; 54 जणांना अटक, 600 वकील त्यांच्या सुटकेसाठी पोहोचले कोर्टात - Marathi News | srilanka economic crisis people protest against gotabaya rajapaksa government 54 arrested | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेत सरकारविरोधात निदर्शने सुरूच; 54 जणांना अटक, 600 वकील त्यांच्या सुटकेसाठी पोहोचले कोर्टात

srilanka economic crisis : लोकांमध्ये आता आणीबाणी (Sri Lanka Emergency) आणि कर्फ्यूची (Sri Lanka Curfew) भीती दिसून येत नाही. ...

श्रीलंकेत अजूनही सरकारविरोधात निदर्शनं सुरु; लोकांची सरकारविरोधात घोषणाबाजी - Marathi News | Anti-government protests continue in Sri Lanka; People shouting slogans against the government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेत अजूनही सरकारविरोधात निदर्शनं सुरु; लोकांची सरकारविरोधात घोषणाबाजी

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत सोमवारी रात्रीपर्यंत सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शनं सुरू होती. ...