लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

जो बायडन सायकलवरुन पडले, पॅडलमध्ये अडकला पाय; डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाने शेअर केला व्हिडिओ - Marathi News | President of America Joe Biden fell off the bicycle, feet stuck in the paddle; Video shared by Donald Trump's son | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जो बायडन सायकलवरुन पडले, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाने शेअर केला व्हिडिओ

Joe Biden: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आपल्या पत्नीसोबत सुट्टी घालवण्यासाठी डेलावेअरमध्ये आले होते. यावेळी सायकलवरुन जात असताना ते पडले. ...

Tea: पाकिस्तानला का नकोसा झाला चहा? - Marathi News | Why Pakistan doesn't like tea? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानला का नकोसा झाला चहा?

Tea: काल-परवा पाकिस्तानचे नियोजनमंत्री अहसान इकबाल यांनी त्यांच्या देशातील जनतेला चहाचे प्रमाण कमी करण्याचे आवाहन केले. ...

पृथ्वीवरील एकुलता एक असा ज्वालामुखी ज्यातून निघतो निळा लाव्हारस, आगही आहे इथे निळी... - Marathi News | Kawah ijen volcano blue lava result of sulfur Indonesia | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पृथ्वीवरील एकुलता एक असा ज्वालामुखी ज्यातून निघतो निळा लाव्हारस, आगही आहे इथे निळी...

blue lava : कावा इजेन ज्वालामुखीचा शेवटी 1999 मध्ये उद्रेक झाला होता. कारण यातून निघणारा लाव्हारस नेहमीच वैज्ञानिकांच्या स्टडीचं सेंटर बनलं आहे. ...

उशीखाली सापडलं धार्मिक पुस्तक, ग्राहकांनी सेक्स वर्करला मारलं मग जाळलं! - Marathi News | A sex worker killed and burnt after customer found Quran in her bedroom | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उशीखाली सापडलं धार्मिक पुस्तक, ग्राहकांनी सेक्स वर्करला मारलं मग जाळलं!

कस्टमरने आपल्या साथीदारांसोबत मिळून सेक्स वर्करला मारहाण करून तिची हत्या केली आणि मग तिला आगीच्या हवाली केलं. ही घटना नायजेरियाच्या Lagos शहरातील आहे.  ...

५० हजारांचा मेकअप करून ब्युटी पार्लरमधून मायलेकी झाल्या फरार, पोलिसांचे शोधकार्य सुरु - Marathi News | Mother daughter ran away from beauty parlor without paying 50 thousand makeup bill | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :५० हजारांचा मेकअप करून ब्युटी पार्लरमधून मायलेकी झाल्या फरार, पोलिसांचे शोधकार्य सुरु

Fraud Case : यासोबतच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून त्या महिलांना शोधण्याचे आवाहन केले आहे. ...

युरोपमध्ये भयकंप! रहस्यमयी विमान, नाटोची लढाऊ विमाने झेपावली; आतमध्ये पायलटही नव्हता - Marathi News | Unidentified planes pass through 6 NATO countries without permission, pilot-passenger disappears after landing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युरोपमध्ये भयकंप! रहस्यमयी विमान, नाटोची लढाऊ विमाने झेपावली; आतमध्ये पायलटही नव्हता

International News: हवाई संरक्षण यंत्रणेला चकमा देत एका विमानाने 6 देश पार केले, नंतर विमान बल्गेरियात उतरले. ...

Plague: 600 वर्षांपूर्वी 'या' देशातून प्लेगचा आजार पसरला, शास्त्रज्ञांनी केला खुलासा - Marathi News | Plague spread from this country 600 years ago, scientists revealed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :600 वर्षांपूर्वी 'या' देशातून प्लेगचा आजार पसरला, शास्त्रज्ञांनी केला खुलासा

Plague origion: प्लेगच्या साथीमुळे आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत प्लेगच्या प्रसाराबाबत अनेक दावे करण्यात आले होते, परंतु आता शास्त्रज्ञांनी या आजाराबाबत नवीन माहिती समोर आणली आहे. ...

पाकिस्तानात या तरूणीने पळून जाऊन लग्न केल्यावरून पेटला वाद, तिने वडिलांना केली ही विनंती - Marathi News | Pakistan : Dua Zahras father plans to take legal action against daughters interviewer | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात या तरूणीने पळून जाऊन लग्न केल्यावरून पेटला वाद, तिने वडिलांना केली ही विनंती

Pakistan Dua Zahra : एप्रिलमध्ये बेपत्ता झालेल्या दुआला पोलिसांनी जून महिन्यात शोधलं होतं. आता दुआ जेहरा पहिल्यांदा सार्वजनिकपणे लोकांसमोर आली आहे. दुआची एक मुलाखत समोर आली आहे. ...