लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

Britain Election: ऋषी सुनक यांचे स्वप्न भंगणार? लिज ट्रस होऊ शकतात ब्रिटनच्या पंतप्रधान! जाणून घ्या कारण... - Marathi News | Britain Election: Rishi Sunak's dream will be broken? Liz Truss can become British Prime Minister! Find out why... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऋषी सुनक यांचे स्वप्न भंगणार? लिज ट्रस होऊ शकतात ब्रिटनच्या पंतप्रधान! जाणून घ्या कारण...

Britain Election:भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत, पण आता त्यांच्यासाठी पुढचा रस्ता आणखी कठीण होणार आहे. ...

Europe Heatwave: भीषण संकट; उष्णतेच्या लाटेने स्पेन, पोर्तुगाल आणि ब्रिटनमध्ये 1700 हून अधिक मृत्यू; हजारो हेक्टर जंगल नष्ट - Marathi News | Europe Heatwave: Terrible heat wave Crisis; Heatwave kills more than 1700 in Spain, Portugal and Britain; Thousands of hectares of forest destroyed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उष्णतेचे भीषण संकट; पोर्तुगाल आणि ब्रिटनमध्ये 1700 हून अधिक मृत्यू; हजारो हेक्टर जंगल नष्ट

Europe Heatwave: जगातील 7 देश सध्या उष्णतेच्या तीव्र लाटेशी झुंज देत आहेत. यामुळे आतापर्यंत 1700 लोकांचा मृत्यू झाला असून, हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. ...

Sri Lanka Crisis:औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंसाठी श्रीलंकेतील महिलांना करावा लागतोय वेश्याव्यवसाय  - Marathi News | Women in Sri Lanka have to resort to prostitution for medicines and essential goods | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंसाठी श्रीलंकेतील महिलांना करावा लागतोय वेश्याव्यवसाय 

श्रीलंकेत ओढावलेल्या आर्थिक संकटामुळे देशात जीवनाश्यक वस्तूंसाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. ...

'जन्नत' मध्ये पती-पत्नी साजरा करत होते हनीमून, रोमान्सनंतर पतीने घेतला पत्नीचा जीव - Marathi News | Husband killing wife during romance on honeymoon booked for murder | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'जन्नत' मध्ये पती-पत्नी साजरा करत होते हनीमून, रोमान्सनंतर पतीने घेतला पत्नीचा जीव

38 वर्षीय रॉबर्ट डॉसन आपल्या 36 वर्षीय पत्नी क्रिस्टे चेन डॉसनसोबत Fiji च्या एका आयलॅंडवर हनीमून साजरा करण्यासाठी गेला होता. ...

रशियाने गुगलला ठोठावला 3,000 कोटींचा दंड, चुकीची माहिती प्रसारित केल्याचा आरोप... - Marathi News | Russia fines Google Rs 3,000 crore for spreading false information | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाने गुगलला ठोठावला 3,000 कोटींचा दंड, चुकीची माहिती प्रसारित केल्याचा आरोप...

रशियाने गुगलला रशियामधील एकूण वार्षिक उलाढालीनुसार दंडाची रक्कम निश्चित केली आहे. गेल्या वर्षीही कंपनीला 7.2 अब्ज रुबलचा दंडही ठोठावण्यात आला होता. ...

ना बसायला सीट, ना डोक्यावर छप्पर; तरीपण अनेकजण करतात या धोकादायक ट्रेनने प्रवास - Marathi News | Train to Desert in Mauritania: No seat to sit, no roof over the head; many people travel by this dangerous train | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :ना बसायला सीट, ना डोक्यावर छप्पर; तरीपण अनेकजण करतात या धोकादायक ट्रेनने प्रवास

200 हून अधिक डबे असलेली ट्रेन सहारा वाळवंटात 704 किलोमीटरचा प्रवास करते. ...

धक्कादायक! हॉटेल रुममध्ये गर्लफ्रेंडसोबतच्या सेक्सनंतर इंग्लंडच्या खेळाडूचा मृत्यू; महिलाही जखमी - Marathi News | The England former rugby league player Ricky Bibey has been named by Italian media as the 40-year-old Briton found dead in a Florence hotel on Saturday | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :धक्कादायक! हॉटेल रुममध्ये गर्लफ्रेंडसोबतच्या सेक्सनंतर इंग्लंडच्या खेळाडूचा मृत्यू; महिलाही जखमी

दिग्गज खेळाडूच्या निधनाने इंग्लंडमधील क्रीडा विश्व हादरून गेलं आहे. ...

खाद्यतेलाच्या संकटामुळे 'या' देशातील बारने केला भन्नाट जुगाड; तेलाऐवजी देतायत चक्क बिअर - Marathi News | Geisinger Brewery Bar in Germany's Munich is offering beer to customers in exchange for cooking oil amid the cooking oil crisis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खाद्यतेलाच्या संकटामुळे 'या' देशातील बारने केला भन्नाट जुगाड; तेलाऐवजी देतायत चक्क बिअर

रशिया-युक्रेन युद्धामुळे युरोपातील अनेक देशांमध्ये खाद्यतेलाचा तुटवडा भासत आहे. ...