लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

"माझ्या मुलाचा मला अभिमान नाही, कारण..." इलोन मस्कच्या वडिलांचा मोठा खुलासा - Marathi News | Billionaire Elon Musk's father Errol is 'not proud' of his son, says Tesla chief is frustrated with his career progress | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"माझ्या मुलाचा मला अभिमान नाही, कारण..." इलोन मस्कच्या वडिलांचा मोठा खुलासा

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलोन मस्क यांच्या वडिलांना त्यांचा थोडाही अभिमान नाही. ...

आधुनिक सिंचन प्रणाली, कालवे, पाण्याच्या टाक्या; सौदी अरेबियात सापडले 8000 वर्षे जुने शहर - Marathi News | Saudi Arabia : Modern irrigation systems, canals, water tanks; 8000 year old city found in Saudi Arabia | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आधुनिक सिंचन प्रणाली, कालवे, पाण्याच्या टाक्या; सौदी अरेबियात सापडले 8000 वर्षे जुने शहर

सौदी अरेबियामध्ये उत्खनन आणि सर्वेक्षणादरम्यान एक प्राचीन मंदिर, शिलालेख आणि विविध कलाकृती सापडल्या आहेत. ...

जगातील असे काही देश जिथे सेटल होण्यासाठी तेच देतील तुम्हाला पैसे, परदेशात राहण्याचं स्वप्न होईल पूर्ण! - Marathi News | Foreign countries that will pay you to move there | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जगातील असे काही देश जिथे सेटल होण्यासाठी तेच देतील तुम्हाला पैसे, परदेशात राहण्याचं स्वप्न होईल पूर्ण!

Best Place to Settle: जगात असे काही देश आहेत जिथे सेटल होण्यासाठी तुम्हाला काही खर्च करावा लागत नाही. उलट तिथे सेटल होण्यासाठी तेथील सरकार तुम्हालाच पैसे देतात. ...

समुद्राच्या तळाशी 3 किलोमीटर खाली सापडले रहस्यमय छिद्र, वैज्ञानिकही झाले हैराण - Marathi News | Mystery over perfectly aligned holes punched into atlantic ocean seafloor | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :समुद्राच्या तळाशी 3 किलोमीटर खाली सापडले रहस्यमय छिद्र, वैज्ञानिकही झाले हैराण

Atlantic ocean : सामान्यपणे समुद्री तळ हे समतल आणि वाळूने भरलेले असतात. पण वैज्ञानिकांना तळाशी काही छोटे छोटे छिद्र दिसून आले आहेत. ते स्पष्ट आहेत आणि एका लाइनमध्ये आहेत. ...

लातूरच्या अडीच वर्षांच्या अरिबाचा जागतिक विक्रम - Marathi News | Latur's two-and-a-half-year-old Ariba world record | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरच्या अडीच वर्षांच्या अरिबाचा जागतिक विक्रम

एवढ्या कमी वयात जगातल्या सर्व देशांची नावे, राजधान्या, राष्ट्रध्वज, नकाशावर हात ठेवल्यावर त्या देशाची माहिती सांगण्याची कला, चातुर्य अरिबाने अवगत केले आहे. ...

Rishi Sunak: ऋषी सुनक म्हणाले चीनच जगासाठी सर्वात मोठा धोका, पंतप्रधान बनल्यावर असा असेल अ‍ॅक्शन प्लान! - Marathi News | rishi sunak britain pm race china attack strategy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऋषी सुनक म्हणाले चीनच जगासाठी सर्वात मोठा धोका, पंतप्रधान बनल्यावर असा असेल अ‍ॅक्शन प्लान!

ब्रिटनमध्ये सुरू असलेली पंतप्रधानपदाची शर्यत आता चीन आणि या देशाच्या विस्तारवादी भूमिकेवर येऊन ठेपली आहे. ...

सोन्याची कार, महाल सोडा! असा सुल्तान ज्याच्याकडे सोन्याचे विमान; जगभर फिरतो, अब्जाधीशांनाही फिके पाडतो - Marathi News | brunei sultan wealth more than 7000 luxury car and gold plane more rich than ambani andelon musk golden car flight | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सोन्याची कार, महाल सोडा! असा सुल्तान ज्याच्याकडे सोन्याचे विमान; जगभर फिरतो, अब्जाधीशांनाही फिके पाडतो

जगातील सर्वात श्रीमंत सुलतानांपैकी एक असलेल्या सुलतानाकडे ७ हजारांपेक्षा अधिक कार्स आहेत. केवळ त्या कार्सचीच किंमत ३४१० कोटी रुपये आहे. ...

Pakistan: पाकिस्तानात पावसामुळे २८२ जणांचा मृत्यू; २० वर्षांचा रेकॉर्ड तुटला, अनेक भागात बत्ती गुल! - Marathi News | 282 people have died in last 4 weeks due to heavy rains in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात पावसामुळे २८२ जणांचा मृत्यू; २० वर्षांचा रेकॉर्ड तुटला, अनेक भागात बत्ती गुल!

पाकिस्तानात पावसाचे तांडव सुरूच असून पावसाने मागील २० वर्षांचा विक्रम मोडला आहे. ...