लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

अरे बाप रे बाप! एका कंडोमच्या पाकिटाची किंमत ६० हजार रूपये, लोकही चक्रावले - Marathi News | condoms are more expensive than tv in Venezuela 60000 rs know the reason | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अरे बाप रे बाप! एका कंडोमच्या पाकिटाची किंमत ६० हजार रूपये, लोकही चक्रावले

याच्या किंमतीत कोणीही जाऊन एखादा ब्रँडेड टीव्ही विकत घेऊ शकतो.  ...

तरूणाने प्रायव्हेट पार्टमध्ये घेतलं असं इंजेक्शन, साइड इफेक्ट झाल्यावर गमावला जीव - Marathi News | Man dies after injecting silicone into his testicles private part | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तरूणाने प्रायव्हेट पार्टमध्ये घेतलं असं इंजेक्शन, साइड इफेक्ट झाल्यावर गमावला जीव

London : जॅक हा ऑस्ट्रेलियाचा राहणारा होता. डॉक्टरांनी त्याच्या मृत्यूचं कारण सिलिकॉन इंजेक्शन सिंड्रोम असं सांगितलं. सोबतच त्याला फुप्फुसाचीही समस्या होती. ...

'वडिलाने माझ्यावर 12 वर्ष रेप केला', 21 वर्षीय तरूणीने सांगितला वेदनादायी अनुभव - Marathi News | My father assaulted me for 12 years girl shares horror story | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'वडिलाने माझ्यावर 12 वर्ष रेप केला', 21 वर्षीय तरूणीने सांगितला वेदनादायी अनुभव

Aicha Dounia : 21 वर्षीय तरूणीचं नाव आयशा डूनिया आहे. ती एक विद्यार्थीनी आहे. ती तिच्या पार्टनर आणि 6 महिन्यांच्या बाळासोबत डबलिनमध्ये राहते. ...

व्यक्तीच्या पोटात सापडली 233 नाणी, बॅटरी, चुंबक अन् खिळे; एक्स-रे पाहून डॉक्टर 'कोमात' - Marathi News | Nails, coins and glass found in man’s stomach, Doctor Shocked | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :व्यक्तीच्या पोटात सापडली 233 नाणी, बॅटरी, चुंबक अन् खिळे; एक्स-रे पाहून डॉक्टर 'कोमात'

जेव्हा डॉक्टरांकडे गेला तर डॉक्टरही हैराण झाले. बालपणी या व्यक्तीने पोटात अशी काही वस्तू जमा करून ठेवल्या होत्या, ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही.  ...

Jara Hatke: ५ दोस्तांच्या ५० वर्षांच्या दोस्तीची कहाणी ! - Marathi News | Jara Hatke: The story of 50 years of friendship of 5 friends! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :५ दोस्तांच्या ५० वर्षांच्या दोस्तीची कहाणी !

Jara Hatke: लहानपणाची दोस्ती काय सांगावी? सगळी सुख-दु:खं, चांगले-वाईट अनुभव एकत्र घेतल्यानंतर ही दोस्ती मुरत जाते आणि नंतर त्या दोस्तीच्या कहाण्या लोकांसाठीही नवलाईच्या ठरतात. शाळकरी वयात झालेली ही दोस्ती नंतरच्या काळात आणखी घट्ट होत जाते. ...

हनीमूनवर असताना पतिकडून झाली चूक, पत्नीचा वेदनादायक मृत्यू - Marathi News | newlywed bride killed in horror golf buggy accident on honeymoon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हनीमूनवर असताना पतिकडून झाली चूक, पत्नीचा वेदनादायक मृत्यू

ही घटना आस्ट्रेलियातील आहे. येथील क्विंसलँड येथील हॅमिल्टन आयलँडचे व्हिट्संडे बाउलेवार्डवर ही घटना घडली. ...

राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा असणारी फिजिओथेरपिस्ट बनली पॉर्नस्टार, कारण वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | Physiotherapist became porn star to make more fun with sex says Cherie who launched US presidential bid | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा असणारी फिजिओथेरपिस्ट बनली पॉर्नस्टार, कारण वाचून व्हाल अवाक्...

Cherie DeVille : डेली स्टारमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, चेरी अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उभी राहिली होती. तिने तिच्या फॅन्सची मतं मिळवण्यासाठी एक वेबसाइटही लॉन्च केली होती. ...

अफगाणिस्तानात हाहाकार : प्रलयंकारी भूकंपात १ हजार जणांचा मृत्यू - Marathi News | Afghanistan: Catastrophic earthquake kills 1,000 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानात हाहाकार : प्रलयंकारी भूकंपात १ हजार जणांचा मृत्यू

Afghanistan earthquake : अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील पक्तिका प्रांतात बुधवारी पहाटे जोरदार भूकंप झाला. रिश्टर स्केलवर ६.१ अशी नोंद झालेल्या या प्रलयंकारी भूकंपात एक हजारांहून अधिक अफगाणी नागरिक मृत्यूमुखी पडले. ...