लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

Microsoft Bill Gartes : 67 वर्षीय Bill Gates दुसऱ्यांदा प्रेमात; या ‘मिस्ट्री वुमन’ला करताहेत डेट, फोटो व्हायरल... - Marathi News | Microsoft Bill Gates : 67-year-old Bill Gates in love second time; Dating this paula hurd?, photo viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :67 वर्षीय Bill Gates दुसऱ्यांदा प्रेमात; या ‘मिस्ट्री वुमन’ला करताहेत डेट, फोटो व्हायरल...

Microsoft Bill Gartes : व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे आणि यातच बिल गेट्स यांच्या प्रेमाची बातमी समोर आली आहे. ...

Air India: दरराेज ३० हजार पुणेकर करतायेत उड्डाण - Marathi News | 30 thousand Pune citizens airplane fly every day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Air India: दरराेज ३० हजार पुणेकर करतायेत उड्डाण

देशांतर्गतसह देशाबाहेरील प्रवास विमानानेच करण्याला अधिक पसंती ...

Turkiye Earthquake: 'तुर्कीच्या भूकंपात अडकले 10 भारतीय, एक बेपत्ता', बचावासाठी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रयत्न सुरू - Marathi News | Turkiye Earthquake: '10 Indians trapped in Turkey earthquake, one missing', Ministry of External Affairs' efforts to rescue | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'तुर्कीच्या भूकंपात अडकले 10 भारतीय, एक बेपत्ता', बचावासाठी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रयत्न सुरू

Turkiye-Syria Earthquake: तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपामुळे 11 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

Turkey earthquake: भूकंपातून बचावले पण भूक आणि थंडीने मरणार; आतापर्यंत 11000 मृत्यू, आकडा वाढणार... - Marathi News | Turkey earthquake latest updates, thousand died and injured in Turkey and Syria earthquake | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भूकंपातून बचावले पण भूक आणि थंडीने मरणार; आतापर्यंत 11000 मृत्यू, आकडा वाढणार...

Turkey earthquake: तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भीषण भूकंपाला 60 तासांहून अधिक काळ लोटला असला तरी मृतांचा आकडा अद्याप थांबलेला नाही. ...

Turkiye Earthquake: 'आम्हाला बाहेर काढा, मी आयुष्यभर तुमची गुलामी करेन'; चिमुकलीने विनंती केली अन्... - Marathi News | Turkiye Earthquake: A brother and sister were pulled alive from the rubble 36 hours after an earthquake struck northern Syria. | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आम्हाला बाहेर काढा, मी आयुष्यभर तुमची गुलामी करेन'; चिमुकलीने विनंती केली अन्...

Turkiye Earthquake: तुर्कस्तान, सीरिया, लेबनॉन आणि इस्रायल सोमवारी झालेल्या भूकंपाने हादरले. त्यातही तुर्कस्तान आणि सीरियाला सर्वाधिक फटका बसला. ...

Turkey-Syria Earthquake Video : भूकंपामुळे शेकडो इमारती जमीनदोस्त; ढिगाऱ्याखाली महिलेने दिला बाळाला जन्म - Marathi News | Turkey-Syria Earthquake Video : Hundreds of buildings destroyed due to earthquake; A woman gave birth to a baby under the rubble | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video : भूकंपामुळे शेकडो इमारती जमीनदोस्त; ढिगाऱ्याखाली महिलेने दिला बाळाला जन्म

Turkey-Syria Earthquake : सीरियामध्ये इमारतीच्या ढिगाऱ्याखाली एका महिलेने बाळाला जन्म दिला, पण तिचा मृत्यू झाला. ...

Turkey-Syria Earthquake: तुर्की-सीरियात भूकंपाने हाहाकार, मृतांचा आकडा 5000 वर; युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू - Marathi News | Turkey-Syria Earthquake: death toll tops 5000; Relief work started at war level | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुर्की-सीरियात भूकंपाने हाहाकार, मृतांचा आकडा 5000 वर; युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू

Turkey-Syria Earthquake: तुर्कस्तान आणि सीरियामध्ये 7.8 रिश्टर स्केलचे भूकंप आले. यानंतर जगभरातील अनेक देशांनी बचाव कार्यात मदत करण्यासाठी पथके पाठवली आहेत. ...

तुरुंगातील कैद्यांना पत्नी पाठवत होत्या अश्लील आणि सेक्सी फोटो, समोर आलं असं कारण  - Marathi News | Wives were sending obscene and sexy photos to prison inmates, the reason came to light | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुरुंगातील कैद्यांना पत्नी पाठवत होत्या अश्लील आणि सेक्सी फोटो, समोर आलं असं कारण 

Jail News: तुरुंगातील नियम हे बहुतांशी कडक असतात. मात्र काही महिलांनी तुरुंगातील हे कडक नियम धाब्यावर बसवले आहेत. या महिलांनी तुरुंगात बंद असलेल्या कैदी पतींना आपले अश्लील आणि सेक्सी फोटो पाठवले. ...