लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

युक्रेनमध्ये पुन्हा अग्नितांडव; रशियाने राजधानी कीवसह 3 शहरांमध्ये क्षेपणास्त्रे डागली - Marathi News | Russia Ukraine war: bombing in Ukraine again; Russia fired missiles at 3 cities including the capital Kiev | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनमध्ये पुन्हा अग्नितांडव; रशियाने राजधानी कीवसह 3 शहरांमध्ये क्षेपणास्त्रे डागली

गेल्या वर्षभरापासून सुरू असलेलं रशिया-युक्रेन युद्ध अजून थांबले नाही. यातच रशियाने पुन्हा एकदा युक्रेनवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. ...

ब्रिटिश राजघराण्यात मोठा वाद, प्रिंस हॅरीने मोठा भाऊ विल्यम्सवर केले गंभीर आरोप, म्हणाला... - Marathi News | Big controversy in the British royal family, Prince Harry made serious accusations against the elder brother Williams, said... | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटिश राजघराण्यात मोठा वाद, प्रिंस हॅरीने मोठा भाऊ विल्यम्सवर केले गंभीर आरोप, म्हणाला...

British Royal Family : प्रेमासाठी ब्रिटनचं शाही राजघराणं सोडणार प्रिंस हॅरी आणि त्याची पत्नी मेघन पुन्हा एकदा चर्चेत आहेत. त्याला कारण ठरलाय त्यांच्यावर आधारित डॉक्युमेंट्रीचा नवा भाग. या भागात प्रिंस हॅरीने ब्रिटिश रॉयल्सवर गंभीर आरोप केले आहेत. ...

Video: 'माझ्या कबरीजवळ कुराण वाचू नका, माझा मृत्यू साजरा करा', तरुणाची अखेरची इच्छा - Marathi News | Iran Hijab protest: 'Don't read Quran near my grave, celebrate my death', young man's last wish before hanging | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: 'माझ्या कबरीजवळ कुराण वाचू नका, माझा मृत्यू साजरा करा', तरुणाची अखेरची इच्छा

इराणमध्ये हिजाबविरोधातील आंदोलनात सहभाग घेतल्याप्रकरणी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात फाशी देण्यात आली. ...

बॉरिस जॉनसन मालामाल; पंतप्रधानपद गेले, पण फक्त भाषणं ठोकून करतात लाखोंची कमाई - Marathi News | fomer Prime Minister Boris Johnson earned millions only from speeches | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बॉरिस जॉनसन मालामाल; पंतप्रधानपद गेले, पण फक्त भाषणं ठोकून करतात लाखोंची कमाई

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या दोन महिन्यातच जॉनसन यांनी दहा लाखांहून अधिकची कमाई केली आहे. ...

'या' आजारामुळे बोटांचे ठसे नष्ट होतायत; नोकरी मिळणं कठीण, परदेशात जाण्यासही अडचण...! - Marathi News | Adermatoglyphia causes the loss of fine lines on the fingers. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' आजारामुळे बोटांचे ठसे नष्ट होतायत; नोकरी मिळणं कठीण, परदेशात जाण्यासही अडचण...!

बोटांचे ठसे जवळजवळ जगभरात नैसर्गिक ओळख म्हणून ओळखले जातात. ...

लंच ब्रेक घेतल्यानं महिलेला कंपनीतून काढून टाकलं; आता १२ लाखांची भरपाई द्यावी लागली...! - Marathi News | Woman fired from company for taking lunch break; Now had to pay compensation of 12 lakhs | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लंच ब्रेक घेतल्यानं महिलेला कंपनीतून काढून टाकलं; आता १२ लाखांची भरपाई द्यावी लागली...!

एका कंपनीतील महिला कर्मचारी तिच्या दोन सहकाऱ्यांसोबत लंचब्रेक घेऊन जेवायला गेली होती. ...

पार्कमध्ये धावत असताना पडली थायलंडची राजकुमारी, आला हृदयविकाराचा झटका  - Marathi News | thailand princess bajrakitiyabha narendira debyavati in hospital for treatment after losing consciousness due to a heart condition | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पार्कमध्ये धावत असताना पडली थायलंडची राजकुमारी, आला हृदयविकाराचा झटका 

Thai Princess Bajrakitiyabha : 44 वर्षीय राजकुमारी बजरकितियाभा या बुधवारी पहाटे बेशुद्ध पडल्यानंतर ईशान्य नाखोन रत्चासिमा प्रांतातील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.  ...

या देशात समोसा खाल्ला तर मिळणार शिक्षा, कारण वाचून डोकं चक्रावून जाईल - Marathi News | Ban on eating and making samosas in the African country Somalia | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या देशात समोसा खाल्ला तर मिळणार शिक्षा, कारण वाचून डोकं चक्रावून जाईल

Viral Trending News: कधी कधी भूक भागवण्यासाठीही लोक समोसा खातात. तरी सुद्धा एका देशात समोसा खाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ज्याचं कारण वाचून तुम्ही हैराण व्हाल. ...