कोणाचेही न ऐकता ट्रम्प बहुपक्षीयवादाचे खच्चीकरण करत आहेत. त्यांच्या मते बहुपक्षीय संस्था युद्ध थांबविण्यात असफल झाल्या, त्यांना विषमता दूर करता आली नाही, ना सीमांचे रक्षण करणे जमले; आरोग्य संरक्षणही त्या देऊ शकल्या नाहीत आणि मानवी हक्कांची बूज राखण ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर केलेली भारतासोबतच्या व्यापार कराराची घोषणा आणि त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे भारताचे राजकीय, उद्योग-व्यापार, तसेच प्रसारमाध्यमांचे अवकाश ढवळून निघाले आहे. ...
बलुचिस्तान पुन्हा पेटला आहे. यावेळी आगीच्या ज्वाळा केवळ डोंगरदऱ्या किंवा दुर्गम वाळवंटापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत, तर त्या आंतरराष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी पोहोचल्या आहेत. बलुच बंडखोर आणि पाकिस्तानी लष्करातील ताजा संघर्ष हिंसाचाराचा क्षणिक ...