Pakistan News: पाकिस्ताननं आपला रडीचा डाव कधीच सोडला नाही. प्रत्येक गोष्टीत काहीतरी खुसपट काढत राहायचं आणि आपलं रडगाणं गात राहायचं हा पाकिस्तानचा नेहमीचा फंडा आहे. विशेषत: भारताच्या बाबतीत तर पाकिस्ताननं आपल्या खोड्या कधीच सोडल्या नाहीत. ...
Israel-Hamas war: युध्दग्रस्त गाझा पट्टीत भुकेचा आगडोंब उसळला आहे. इथल्या माणसांना ‘आपण इस्त्रायली लष्कराच्या बाॅम्बने मरू की गोळीने’ ही भीती नाही तर त्यांना चिंता आहे ती फक्त आज काही खायला मिळेल की नाही याचीच! ...
India-China Relation: रशिया हा नेहमीच भारताचा खरा मित्र राहिला आहे. परंतु, चीनशी असलेले नाते दगाबाजीने भरलेले असल्याने आपल्याला काळजीपूर्वक पाऊल टाकावे लागेल. ...
India-US Relation: अमेरिकेच्या सीमाशुल्क विभागाने जारी केलेल्या नवीन नियमांमध्ये पुरेशी स्पष्टता नसल्यामुळे भारतातून अमेरिकेला टपाल नेण्यास विमान कंपन्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे अमेरिकेसाठीची टपाल सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली असल्याची माहिती ...
United State News: अमेरिकेत ५.५ कोटींपेक्षा अधिक वैध व्हिसाधारक विदेशी नागरिक चौकशीच्या कक्षेत आले आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सांगितले की, सर्व व्हिसाधारकांच्या नोंदींची व्यापक तपासणी सुरू आहे. ...
Ranil Wickremesinghe Arrested: श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना सरकारी निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली शुक्रवारी अटक करण्यात आली. ...
China News: देव देतो तेव्हा भरभरून देतो, असं म्हटलं जातं. याचाच प्रत्यय नुकताच एका महिलेला आहे. चीनमधील एक महिला सामान घेण्यासाठी बाजारात गेली होती. मात्र हा प्रवास आपलं नशिबच बदलून टाकेल, याची कल्पनाही या महिलेने केली नव्हती. ...