लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे अमेरिका, इंग्लंड, सौदी अरेबियासह 160 देशांमध्ये होणार लाईव्ह प्रक्षेपण! - Marathi News | rest of world ram mandir pran pratishtha in ayodhya will live stream in 160 country like usa britain australia maritious saudi arabia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे अमेरिका, इंग्लंड, सौदी अरेबियासह 160 देशांमध्ये होणार लाईव्ह प्रक्षेपण!

जगातील 50 हून अधिक देशांमध्ये रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा लाईव्ह दाखवण्याची आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याची तयारी सुरू आहे.  ...

मालदीव सरकारची समुद्राच्या खोल पाण्यात कॅबिनेट बैठक; नेमकं कारण काय? जाणून घ्या... - Marathi News | Maldives Government Cabinet Meeting in Deep Sea; What is the real reason? Find out... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मालदीव सरकारची समुद्राच्या खोल पाण्यात कॅबिनेट बैठक; नेमकं कारण काय? जाणून घ्या...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्याबाबत मंत्र्याने आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे मालदीव चर्चेत आले आहे. ...

८० वर्षांनी योग्य पत्त्यावर पोहोचलं पत्र, उघडताच झाला धक्कादायक गोष्टीचा उलगडा - Marathi News | After 80 years, the letter reached the right address, and upon opening it revealed a shocking thing | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :८० वर्षांनी योग्य पत्त्यावर पोहोचलं पत्र, उघडताच झाला धक्कादायक गोष्टीचा उलगडा

Jara Hatke News:काही दशकांपूर्वी पत्र हे संवादाचे महत्त्वाचे साधन होते. जगातील वेगवेगळ्या भागातून लोक एकमेकांना पत्रं पाठवायचे. कधी कधी ही पत्रं वेळेवर पोहोचायची. तर कधी उशीर व्हायचा. मात्र हा उशीर काही आठवड्यांचा असायचा. कधी कधी काही महिने लागायचे. ...

जपानमध्ये भूकंपामुळे मोठा विध्वंस, आतापर्यंत 100 जणांचा मृत्यू, अद्यापही सतर्कतेचा इशारा - Marathi News | Japan earthquakes death toll climbs to 100 as more survivors pulled from rubble | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जपानमध्ये भूकंपामुळे मोठा विध्वंस, आतापर्यंत 100 जणांचा मृत्यू, सतर्कतेचा इशारा

1 जानेवारीला जपानमध्ये एकापाठोपाठ एक असे एकूण 155 भूकंपाचे धक्के जाणवले. ...

इराणमध्ये जनरल कासीम सुलेमानीच्या कबरीजवळ भीषण स्फोट; 105 जणांचा मृत्यू 170 जखमी - Marathi News | Massive explosion near grave of General Qasem Soleimani in Iran; 73 people died and 120 were injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणमध्ये जनरल कासीम सुलेमानीच्या कबरीजवळ भीषण स्फोट; 105 जणांचा मृत्यू 170 जखमी

कासीम सुलेमानीच्या चौथ्या स्मृतीदीनानिमित्त शेकडो लोक जमले होते. ...

गेम खेळत होती तरुणी, अचानक तुटून पडली तरुणांची झुंड, केला ऑनलाइन सामूहिक बलात्कार, नेमका काय प्रकार? - Marathi News | A young girl was playing a game, suddenly a group of young men broke up, gang-raped her online, what exactly? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गेम खेळत होती तरुणी, अचानक तुटून पडली तरुणांची झुंड, केला ऑनलाइन सामूहिक बलात्कार

Online Crime News: ब्रिटनमध्ये एक अत्यंत विचित्र घटना समोर आली आहे. येथे मेटावर्स गेम खेळत असलेल्या १६ वर्षांच्या एखा तरुणीच्या व्हर्च्युअल रूपाला ऑनलाइन बलात्काराची शिकार करण्यात आलं. ...

धावपट्टीवर आगीच्या गोळ्यासारखे धावत राहिले विमान; प्रवाशांनी धडाधड मारल्या उड्या! - Marathi News | Japan Airlines aircraft catches fire at Haneda Airport; all 379 passengers, crew evacuated | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धावपट्टीवर आगीच्या गोळ्यासारखे धावत राहिले विमान; प्रवाशांनी धडाधड मारल्या उड्या!

जपान तटरक्षक दलाच्या विमानाने प्रवासी विमानाला धडक दिल्याने हा अपघात झाल्याचा दावा स्थानिक माध्यमांमध्ये केला जात आहे. ...

Video: जपानमध्ये अवघ्या 90 मिनिटांत जाणवले 21 धक्के; व्हिडिओतून पाहा भूकंपाची भीषणता... - Marathi News | Video: 21 tremors felt in just 90 minutes in Japan; Watch the horror of the earthquake in the video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: जपानमध्ये अवघ्या 90 मिनिटांत जाणवले 21 धक्के; व्हिडिओतून पाहा भूकंपाची भीषणता...

जपानमध्ये नववर्षाची सुरुवात भूकंपाने झाली. आता सरकारने त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. ...