लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

इवलासा देश, मात्र जगापुढे वेगळेच टेन्शन; मालदीवमध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर - Marathi News | Ivalasa country, but different tension before the world; Garbage problem in Maldives is serious | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इवलासा देश, मात्र जगापुढे वेगळेच टेन्शन; मालदीवमध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर

मालदीवची राजधानी मालेपासून काही किलोमीटर अंतरावर समुद्राजवळ थिलाफुशी हे उथळ ठिकाण होते. इतरत्र जाण्यासाठी याच भागातून जावे लागते. ...

गाझात उपासमारी; हवी तातडीची मदत - Marathi News | Famine in Gaza; Urgent help needed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझात उपासमारी; हवी तातडीची मदत

इस्रायलने सुरू ठेवलेल्या लष्करी कारवाईमुळे गाझा पट्टीतील नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. ...

लेकासाठी खुर्ची सोडणाऱ्या राणीची गोष्ट! - Marathi News | Queen Margaret II, Queen of Denmark. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लेकासाठी खुर्ची सोडणाऱ्या राणीची गोष्ट!

डेन्मार्कची राणी, क्वीन मागार्रेट द्वितीय.  ...

‘तो’ एक राजपुत्र... आणि ‘ती’?... लग्न समारंभ एकूण १० दिवस चालणार - Marathi News | Brunei's Prince Abdul Mateen formally marries in 10-day celebration | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘तो’ एक राजपुत्र... आणि ‘ती’?... लग्न समारंभ एकूण १० दिवस चालणार

३२ वर्षांचा हा राजपुत्र आत्तापर्यंत जगातील मोस्ट एलिजिबल बॅचलर्सपैकी एक होता. ...

९०० वर्षांत प्रथमच घडले, मुलासाठी सिंहासन सोडले - Marathi News | Denmark's Queen Margrethe signs historic abdication. Her son becomes king | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :९०० वर्षांत प्रथमच घडले, मुलासाठी सिंहासन सोडले

वेळ ही एक शक्तिशाली गोष्ट आहे, असे त्यांनी पद सोडण्याची घोषणा जाहीर करताना नवीन वर्षाच्या भाषणात सांगितले होते. ...

15 मार्चपर्यंत आपले सैन्य हटवा; मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांची भारताला डेडलाईन - Marathi News | India-Maldives-row-maldives-president-mohamed-muizzu-deadline-for-withdrawal-of-indian-troops | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :15 मार्चपर्यंत आपले सैन्य हटवा; मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांची भारताला डेडलाईन

चीन दौऱ्यावरुन परतल्यानंतर मोहम्मद मुइज्जू यांनी भारताला स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. ...

जगात केवळ एकच चीन, तैवान त्याचा भाग, विरोधी सरकार सत्तेवर आल्याने ड्रॅगनचा तीळपापड   - Marathi News | There is only one China in the world, Taiwan is part of it, the dragon's mole because the opposition government came to power | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगात केवळ एकच चीन, तैवान त्याचा भाग, विरोधी सरकार सत्तेवर आल्याने ड्रॅगनचा तीळपापड  

China News: चीनचा झगडा नाही असा त्याच्या शेजारी एकही देश नाही. दरम्यान, तैवान हा तर आपलाच अविभाज्य असल्याचा दावा चीनकडून करण्यात येत असतो. आता या तैवानमध्ये कट्टर चीनविरोधा पक्षाचा पुन्हा एकदा विजय झाल्याने ड्रॅगनचा जळफळाट झाला आहे. ...

गावात तीन महिने सूर्यप्रकाश पडत नव्हता; गावकऱ्यांनी थेट स्वतःचा कृत्रित सूर्य तयार केला, पाहा... - Marathi News | italian-town-built-its-own-artificial-sun-italy-viganella-giant-mirrors | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :गावात तीन महिने सूर्यप्रकाश पडत नव्हता; गावकऱ्यांनी थेट स्वतःचा कृत्रित सूर्य तयार केला, पाहा...

गावकऱ्यांनी या समस्येवर शोधून काढलेला तोडगा पाहून तज्ञही चकीत झाले. ...