नाटो संघटना व झाडून सारे पाश्चात्त्य देश युक्रेनच्या बाजूने उभे राहिले. तरीदेखील रशियाची खुमखुमी थांबली नाही. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेनला पोहोचले आहेत. ...
Bangladesh News: बांगलादेशमध्ये आरक्षणाविरोधात तीव्र आंदोलनानंतर सत्तांतर झाले होते. तसेच शेख हसिना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देशाबाहेर पडल्या होत्या. त्यांतर मोहम्मद युनूस यांना देशाचं नेतृत्व स्वीकारलं आहे. ...