लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

6 शक्तिशाली इस्लामिक देशांसोबत भारताची ऐतिहासिक बैठक, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा? - Marathi News | S Jaishankar Saudi Visit: India's historic meeting with 6 powerful Islamic countries, what issues will be discussed? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :6 शक्तिशाली इस्लामिक देशांसोबत भारताची ऐतिहासिक बैठक, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

S Jaishankar Saudi Visit : या बैठकीसाठी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सौदी अरेबियात गेले आहेत. ...

रशिया थेट चंद्रावर अणुउर्जा प्रकल्प उभारणार; भारत आणि चीन मदत करणार - Marathi News | Russia Lunar Nuclear Power Plant: Russia will build a nuclear power plant on moon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया थेट चंद्रावर अणुउर्जा प्रकल्प उभारणार; भारत आणि चीन मदत करणार

Lunar Nuclear Power Plant : भारताने 2040 पर्यंत चंद्रावर मानव पाठवण्याची योजना आखली आहे. त्यामुळे हा प्लांट भारतासाठी फार महत्वाचा आहे. ...

अरे देवा! झोपेत असतानाच नाकात घुसले झुरळे, बाहेर काढण्यासाठी लागले तीन दिवस - Marathi News | Cockroaches entered the nose while sleeping, it took three days to get out | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अरे देवा! झोपेत असतानाच नाकात घुसले झुरळे, बाहेर काढण्यासाठी लागले तीन दिवस

झोपेत असताना एका व्यक्तीच्या नाकात झुरळे शिरले. शरीराच्या अशा भागात झुरळ गेले की, त्याला शोधण्यासाठी डॉक्टरांना तीन दिवस लागले.  ...

विशेष लेख: सासरी गेलेली सुनीता ‘माहेरी’ कधी, कशी परतणार? - Marathi News | When and how will sunita williams who has return? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: सासरी गेलेली सुनीता ‘माहेरी’ कधी, कशी परतणार?

Sunita Williams: सुनीता विल्यम्स, बच विलमोर यांना ‘वर’च सोडून ‘स्टारलायनर’ रिकामेच परतत असले, तरी फार चिंता करण्याचे कारण नाही. पर्यायी व्यवस्था तयार होते आहे ! ...

अंतराळयान येणार, पण सुनीता विल्यम्सशिवाय, बोइंगच्या नादुरुस्त अंतराळयानाच्या परतीचे प्रयत्न - Marathi News | The spacecraft will arrive, but without Sunita Williams, Boeing's malfunctioning spacecraft return attempt | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अंतराळयान येणार, पण सुनीता विल्यम्सशिवाय, बोइंगच्या नादुरुस्त अंतराळयानाच्या परतीचे प्रयत्न

NASA News: अंतराळात सध्या अडकून पडलेली भारतीय वंशाची सुनीता विल्यम्स आणि बुच विल्माेर यांची पृथ्वीवर परतण्याची शक्यता गुरुवारी पुन्हा एकदा मावळली.  ...

Paris olympic 2024: धावपटूला प्रियकराने पेट्रोल शिंपडून जिवंत जाळले, उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Paris Olympic sprinter Rebecca Cheptegei burned alive by boyfriend, dies during treatment | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Paris olympic 2024: धावपटूला प्रियकराने पेट्रोल शिंपडून जिवंत जाळले, उपचारादरम्यान मृत्यू

याप्रकरणी आरोपीला कडक शिक्षेची मागणी करण्यात येत आहे. ...

मंगोलियाला शस्त्रे देण्याची रशियाची घोषणा, चीनचा पारा चढला; अटकेच्या आदेशानंतरही पुतिन यांना 'गार्ड ऑफ ऑनर'!  - Marathi News | Russian President Putin visits Mongolia in defiance of arrest warrant for war crimes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मंगोलियाला शस्त्रे देण्याची रशियाची घोषणा, चीनचा पारा चढला; अटकेच्या आदेशानंतरही पुतिन यांना 'गार्ड ऑफ ऑनर'! 

Vladimir Putin Mongolia Visit : रशिया शस्त्रास्त्रांपासून लष्करी प्रशिक्षणापर्यंत सर्व काही मंगोलियाला पुरवेल, अशी घोषणा व्लादिमीर पुतिन यांनी केली आहे. ...

नायजेरियात बोको हरामचा नरसंहार, 100 हून अधिक लोकांनावर गोळीबार - Marathi News | Boko Haram Massacre in Nigeria, Shooting More Than 100 People | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नायजेरियात बोको हरामचा नरसंहार, 100 हून अधिक लोकांनावर गोळीबार

नायजेरियातील दहशतवादी संघटनेने शेकडो लोकांवर गोळीबार केला. ...