लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा मारण्याचा प्रयत्न, रॅलीजवळ कारमध्ये आढळली स्फोटके - Marathi News | Attempt to kill Donald Trump again, ammunition found in car near rally | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा मारण्याचा प्रयत्न, रॅलीजवळ कारमध्ये आढळली स्फोटके

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर यापूर्वी गोळीबाराची घटना घडली आहे. ...

लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले - Marathi News | Lebanon Pager Blast: Hizbollah fired hundreds of rockets at Israel After the Lebanon Pager Blast | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले

Lebanon Pager Blast: लेबनान पेजर ब्लास्ट के बाद हिजबुल्लाह ने इजरायल के खिलाफ पहली बार सीमा पार हमलों को अंजाम दिया है. ...

Pager Explosion : पेजरमध्ये बसवून घडवले स्फोट, ते PETN स्फोटक काय? - Marathi News | Pager Explosion: What is the PETN material that caused the explosion by placing it in the pager? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Pager Explosion : पेजरमध्ये बसवून घडवले स्फोट, ते PETN स्फोटक काय?

What is petn explosive : लेबनान आणि सीरियाच्या सीमावर्ती भागात झालेल्या पेजर स्फोटांनी अवघे जग हादरले. पेजरमध्ये PETN नावाचा स्फोटक पदार्थ ठेवण्यात आला होता. याच PETN पदार्थाबद्दल जाणून घ्या... ...

लाडका बाप्पा सातासमुद्रापार; बेल्जियममध्ये घुमतोय ढोल-ताशा अन् रंगतोय उत्सव गणरायाचा - Marathi News | maharashtra mandal celebrate a ganeshotsav first 3 days in belgium | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाडका बाप्पा सातासमुद्रापार; बेल्जियममध्ये घुमतोय ढोल-ताशा अन् रंगतोय उत्सव गणरायाचा

महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून वर्षभर मोठ्या प्रमाणावर सामाजिक, कलाविषयक उपक्रम राबविले जात असून महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन घडविले जात आहे ...

नायजेरियात उभारली राम मंदिराची प्रतिकृती; मराठी माणसांकडून गणेशोत्सवाचा जल्लोष - Marathi News | ganesh mahotsav 2024 replica of ram temple erected in nigeria ganeshotsav celebration by marathi people | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नायजेरियात उभारली राम मंदिराची प्रतिकृती; मराठी माणसांकडून गणेशोत्सवाचा जल्लोष

Ganesh Mahotsav 2024 : पश्चिम आफ्रिका नायजेरिया देशातील महाराष्ट्र मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदाचे ३६ वे वर्ष आहे. ...

अमेरिकेच्या तीन नागरिकांसह 37 जणांना मृत्युदंड! काय आहे घटना? - Marathi News | 37 people including three American citizens were sentenced to death! What is the event? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या तीन नागरिकांसह 37 जणांना मृत्युदंड! काय आहे घटना?

37 civilians sentence to death : तीन अमेरिकन नागरिकांसह ३७ जणांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. एका लष्करी न्यायालयाने हा निकाल दिला असून, दोषींमध्ये विदेशातील नागरिकांचा समावेश आहे.  ...

पाकिस्तानवर अमेरिकेची मोठी कारवाई, 'या' प्रोजेक्टवर बंदी, शाहबाज सरकारला धक्का - Marathi News | US imposes sanctions on suppliers to Pakistan's Ballistic missile program; also includes China based-firms | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानवर अमेरिकेची मोठी कारवाई, 'या' प्रोजेक्टवर बंदी, शाहबाज सरकारला धक्का

Pakistan Missile Project: अमेरिकेच्या या निर्णयावर पाकिस्तानकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. ...

दुबईच्या राजकुमारीची बिझनेस 'आयडिया'! पतीला दिला तलाक अन् लॉन्च केला Divorce परफ्यूम - Marathi News | The business 'idea' of the Princess of Dubai! Divorced her husband and launched Divorce perfume | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दुबईच्या राजकुमारीची बिझनेस 'आयडिया'! पतीला दिला तलाक अन् लॉन्च केला Divorce परफ्यूम

Dubai princess perfume Divorce : इन्स्टाग्रावर पोस्ट लिहून पतीला तलाक देणाऱ्या दुबईच्या राजकुमारीने नवीन परफ्यूम लॉन्च केला. या परफ्यूमचे नाव राजकुमारी शेखा महरा यांनी 'डिव्होर्स' असे ठेवले आहे.  ...