लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

डुरंड रेषा पार करून पाकिस्तानात घुसले अफगाण हल्लेखोर, अत्याधुनिक हत्यारांनी केला हल्ला - Marathi News | Pakistan-Afghanistan Taliban Conflict: Afghan attackers crossed the Durand Line and entered Pakistan, attacked with sophisticated weapons | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डुरंड रेषा पार करून पाकिस्तानात घुसले अफगाण हल्लेखोर, अत्याधुनिक हत्यारांनी केला हल्ला

Pakistan-Afghanistan Taliban Conflict: भारताच्या शेजारील देश असलेल्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सध्या भीषण संघर्ष सुरू आहे. अफगाणिस्तानचे तालिबानी हल्लेखोर दोन्ही देशांमध्ये असलेली डुरंड रेषा पार करून पाकिस्तानमध्ये हल्ले करत आहेत. ...

स्पोर्टस शूजमुळे कंपनीने केली हकालपट्टी, नंतर मिळाली लाखो रुपयांची भरपाई - Marathi News | Company fired employee for wearing sports shoes, later received compensation worth lakhs of rupees | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्पोर्टस शूजमुळे कंपनीने केली हकालपट्टी, नंतर मिळाली लाखो रुपयांची भरपाई

ऑफिसला स्पोर्टस शूज घालून आल्याने कंपनीने कामावरूनच काढून टाकले. त्यामुळे तरुणीने थेट न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. न्यायालायने तरुणीच्या बाजूने निकाल दिला आणि ती मालामाल झाली.  ...

4 मुलांना जन्म द्या अन् 32 लाख मिळवा...'या' देशाने आपल्या नागरिकांना दिली ऑफर - Marathi News | Give birth to 4 children and get 32 lakhs...'This' country offered its citizens | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :4 मुलांना जन्म द्या अन् 32 लाख मिळवा...'या' देशाने आपल्या नागरिकांना दिली ऑफर

अनेक देश लोकसंख्येमुळे चिंतेत आहेत. ...

कॅनडा होऊ शकतं अमेरिकेचं ५१वं राज्यं, दोन्ही देशांच्या घटनेत उल्लेख, पण ही आहे अडचण    - Marathi News | Canada could become the 51st state of America, mentioned in the constitutions of both countries, but here's the problem | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडा होऊ शकतं अमेरिकेचं ५१वं राज्यं, दोन्ही देशांच्या घटनेत उल्लेख, पण ही आहे अडचण   

US-Canada News: अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्या काही दिवसांमध्ये कॅनडाचा अमेरिकेचं ५१वं राज्य आणि जस्टिम ट्रूडो यांचा गव्हर्नर म्हणून उल्लेख केला आहे. नाताळावेळीही त्यांनी या गोष्टीचा पुनरुच्चार केला. ...

Manmohan Singh: "कसलाही बडेजाव नसलेला साधा माणूस", पुण्यातून नेत्यांनी मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली - Marathi News | a simple man with no greatness leaders from Pune pay tribute to Manmohan Singh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Manmohan Singh: "कसलाही बडेजाव नसलेला साधा माणूस", पुण्यातून नेत्यांनी मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली

एक उच्च प्रतिष्ठेचेआणि नेते, महान संसदपटू, आणि 'भारताच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार' म्हणून मनमोहन सिंग यांची ओळख होती ...

कॅनडाच्या 'या' निर्णयामुळे भारतीय अडचणीत येणार; पाहा ट्रूडोंनी नेमका काय आदेश काढलाय... - Marathi News | Indians will be in trouble due to 'this' decision of Canada; See what exactly Trudeau has ordered | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडाच्या 'या' निर्णयामुळे भारतीय अडचणीत येणार; पाहा ट्रूडोंनी नेमका काय आदेश काढलाय...

भारतीय विद्यार्थी आणि व्यावसायिकांवर काय परिणाम होईल? ...

भयंकर! तुटलेल्या सीट, विखुरलेलं सामान, मृतदेहांचा खच, अन्...; अंगावर काटा आणणारा Video - Marathi News | kazakhstan plane crash azerbaijan airlines crashed survivors vide viral social media plane crash | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयंकर! तुटलेल्या सीट, विखुरलेलं सामान, मृतदेहांचा खच, अन्...; अंगावर काटा आणणारा Video

कझाकिस्तानमध्ये अझरबैजान एअरलाइन्सचं एक प्रवासी विमान क्रॅश झालं. या घटनेत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे तर २९ जणांचा सुदैवाने जीव वाचला आहे. ...

इंजिनाला पक्ष्यांची धडक, त्यानंतर..., कझाकिस्तानमधील विमान अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर    - Marathi News | Kazakhstan Plane Crash: Bird hits engine, then..., shocking information about plane crash in Kazakhstan revealed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंजिनाला पक्षी धडकले आणि..., कझाकिस्तानमधील विमान अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर 

Kazakhstan Plane Crash: कझाकिस्तानमध्ये आज अझरबैजानच्या विमानाला झालेल्या अपघातामध्ये ४२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर सुदैवाने २५ प्रवासी या दुर्घटनेतून बचावले आहेत. या विमान अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...