लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

महापूराची भविष्यवाणी करणारा, स्वतःला देवाचा अवतार सांगणारा एबोह नोहा अखेर पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Eboh Noah Arrested: Eboh Noah, who predicted the flood and called himself the incarnation of God, arrested | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महापूराची भविष्यवाणी करणारा, स्वतःला देवाचा अवतार सांगणारा एबोह नोहा अखेर पोलिसांच्या ताब्यात

Eboh Noah Arrested: ख्रिसमसच्या दिवशी महापूर आणि प्रचंड पावसाची भविष्यवाणी केल्याने एबो नोआ चर्चेत आला होता. ...

नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान बारमध्ये भीषण स्फोट, १० जणांचा होरपळून मृत्यू, नेमकं काय घडलं? - Marathi News | Explosion in Switzerland Crans-Montana kills at least 40 during New Years celebrations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान बारमध्ये भीषण स्फोट, १० जणांचा होरपळून मृत्यू, नेमकं काय घडलं?

Switzerland Bar Explosion: स्वित्झर्लंडमधील एका प्रसिद्ध बारमध्ये झालेल्या भीषण स्फोटात १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण होरपळल्याची घटना आज पहाटे घडली. ...

Healthy Diet: अन्न तेच पण पद्धत वेगळी! जपानी लोक लठ्ठ का होत नाहीत? त्यामागे आहेत ५ सिक्रेट  - Marathi News | Healthy Diet: Same food but different method! Why don't Japanese people get fat? Here are 5 secrets behind it | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Healthy Diet: अन्न तेच पण पद्धत वेगळी! जपानी लोक लठ्ठ का होत नाहीत? त्यामागे आहेत ५ सिक्रेट 

Healthy Diet: नवीन वर्षांची सुरुवातच वजन कमी करण्याच्या संकल्पाने होते, त्यानिमित्त ही जपानी पद्धत समजून घेत अंगिकारण्याचा संकल्प करूया! ...

सरत्या वर्षांत पुण्यातून तब्बल १ कोटी ८ लाख नागरिकांचा विमान प्रवास; संख्येत ६ टक्क्यांनी वाढ - Marathi News | As many as 1.8 crore citizens travelled by air from Pune in the last year; the number has increased by 6 percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरत्या वर्षांत पुण्यातून तब्बल १ कोटी ८ लाख नागरिकांचा विमान प्रवास; संख्येत ६ टक्क्यांनी वाढ

सन २०२४ मध्ये ६७ हजार ४८४ उड्डाणे झाली होती. तर २०२५ मध्ये यात वाढ होऊन ७० हजार ९९२ उड्डाणांची नोंद झाली आहे. ...

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट! - Marathi News | A 6.0 magnitude earthquake struck Japan on New Year's Eve, causing panic among citizens! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!

Japan Noda City Earthquake: जगाला नवीन वर्षाचे वेध लागले असतानाच जपानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचा मोठा धक्का जाणवला आहे. ...

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे! - Marathi News | Russia Releases Video Proof of 91-Drone Strike on Vladimir Putin Residence; Route Map Traces Ukrainian UAVs | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!

Russia Ukraine War: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्यावरून रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढत आहे. ...

सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध - Marathi News | Warning! Direct imprisonment if you find Uyghur song on your mobile; China imposes strict restrictions | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध

शिनजियांग प्रांतात 'ही' गाणी ऐकणे, डाउनलोड करणे किंवा सोशल मीडियावर शेअर करणे आता अधिकृतपणे गुन्हा घोषित करण्यात आला आहे. ...

नववर्षाचा पहिला सूर्योदय कुठे होतो? भारताआधी जगात इथे होते नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत - Marathi News | New Year 2026: Where does the first sunrise of the New Year take place? Before India, this is where the New Year was welcomed with joy in the world | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नववर्षाचा पहिला सूर्योदय कुठे होतो? भारताआधी जगात इथे होते नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत

New Year 2026 : जगात सर्वात आधी नवीन वर्षाचे स्वागत 'या' देशात होते. ...