लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

‘मला पकडून दाखवा, भेकडांनो उशीर करू नका…’, माडुरो अमेरिकेला देत होते अव्हान, तो व्हिडीओ समोर - Marathi News | Nicolas Maduro Arrest News: ‘Catch me, cowards, don’t delay…’, Maduro was giving the US a warning, that video is out | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘मला पकडून दाखवा, उशीर करू नका…’, माडुरो अमेरिकेला देत होते अव्हान, तो व्हिडीओ समोर

Nicolas Maduro Arrest News: शनिवार ३ जानेवारी रोजी जगाच्या इतिहासाातील सर्वात धक्कादायक कारवाई करत अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस माडुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोर्स यांना पकडले होते. त्यानंतर त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ...

ड्रग्ज माफियांचा काळ जवळ आला? मेक्सिको आणि कोलंबियाला ट्रम्प यांची उघडपणे धमकी - Marathi News | Is the era of drug mafia approaching? Trump openly threatens Mexico and Colombia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ड्रग्ज माफियांचा काळ जवळ आला? मेक्सिको आणि कोलंबियाला ट्रम्प यांची उघडपणे धमकी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे संपूर्ण लॅटिन अमेरिकेत दहशतीचे वातावरण पसरले असून, ट्रम्प यांनी आता इतर शेजारील देशांनाही उघडपणे धमकावण्यास सुरुवात केली आहे. ...

व्हेनेझुएलाच्या 'फर्स्ट लेडी' नाही तर 'फर्स्ट कॉम्बॅटंट'! कोण आहेत सिलिया फ्लोरेस? ज्यांना अमेरिकेने बेडरूममधून उचललं - Marathi News | Not Venezuela's 'First Lady' but 'First Combatant'! Who is Cilia Flores? Who was picked up from the bedroom by the US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्हेनेझुएलाच्या 'फर्स्ट लेडी' नाही तर 'फर्स्ट कॉम्बॅटंट'! कोण आहेत सिलिया फ्लोरेस? ज्यांना अमेरिकेने बेडरूममधून उचललं

निकोलस मादुरोच नाही, तर त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यादेखील आता अमेरिकेच्या कैदेत आहेत. ...

अमेरिकन डेल्टा फोर्सने व्हेनेझुएलातून उचललं, मादुरो आता न्यूयॉर्कच्या 'कुख्यात' तुरुंगात! पुढे काय होणार? - Marathi News | American Delta Force picked up from Venezuela, Maduro now in New York's 'notorious' prison! What will happen next? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकन डेल्टा फोर्सने व्हेनेझुएलातून उचललं, मादुरो आता न्यूयॉर्कच्या 'कुख्यात' तुरुंगात! पुढे काय होणार?

व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकन डेल्टा फोर्सचे कमांडो घेऊन न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले आहेत. ...

१५० विमानं, सात स्फोट अन् डोळ्यावर पट्टी... अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांना घरात घुसून कसं पकडलं? - Marathi News | 150 planes, seven explosions and a blindfold... How did the US capture the Venezuelan president by breaking into his home? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१५० विमानं, सात स्फोट अन् डोळ्यावर पट्टी... अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांना घरात घुसून कसं पकडलं?

अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना त्यांच्या घरात घुसून अटक केली आहे. अवघ्या ३० मिनिटांच्या या थरारक ऑपरेशनमध्ये मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आले. ...

Donald Trump: मोठी बातमी! मादुरो अटकेत, व्हेनेझुएलावर अमेरिकेची सत्ता; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा - Marathi News | Venezuela is now under US control; Maduro arrested, Donald Trump massive announcement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! मादुरो अटकेत, व्हेनेझुएलावर अमेरिकेची सत्ता; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

US Attack on Venezuela: अमेरिकन लष्कराने व्हेनेझुएलावर भीषण हल्ला करत राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक केली आहे. ...

बांगलादेशात हिंदूंचं जगणं कठीण! एकाला खांबाला बांधून अमानुष मारहाण, प्रकृती चिंतानजक - Marathi News | Hindus Targeted in Bangladesh: Mob Brutalizes Beggar Over Theft Suspicion | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात हिंदूंचं जगणं कठीण! एकाला खांबाला बांधून अमानुष मारहाण, प्रकृती चिंतानजक

Bangladesh News: भारताच्या शेजारील देश असलेल्या बांगलादेशात हिंदूंवरील हिंसाचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. ...

Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू - Marathi News | Terrible accident in Pakistan; Bus carrying athletes collides with van, 15 killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू

Pakistan Punjab Accident News: पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. ...