नातं सुधारण्यासाठी पती-पत्नीला काही तडजोड करावी लागते. अशीच एक घटना चर्चेचा विषय बनली आहे. पण यात एक अजब बाब आहे. एका महिलेने आपलं लग्न वाचवण्यासाठी असं काही काम केलं, जे फारच विचित्र आहे. ...
Jordan Parliament Video : अध्यक्षांनी दिलेल्या आदेशानंतर काही खासदारांमध्ये हाणामारी झाल्याचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. यात संसदेच्या सभागृहात खासदार लाथा-बुक्क्यांनी एकमेकांना मारताना दिसत आहेत. ...
२३ डिसेंबर २१ला स्पेनमधील सेंट मेरी कॅथेड्रल चर्चच्या पायऱ्यांवर हे रेकॉर्ड (Vietnam brothers world record) बनवण्यात आलं. या भावांच्या कामगिरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ...
Britain's Queen elizabeth threatened to kill : या प्रकरणाबाबत, पोलिसांनी शनिवारी सांगितले की, दक्षिण इंग्लंडमधील साउथॅम्प्टन येथील एका 19 वर्षीय तरुणाला ख्रिसमसच्या दिवशी खासगी मालमत्तेत जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यानंतर अटक करण्यात आली. ...
Frederic Sinistra Death : तो त्याच्या शारीरिक शक्तीने कोरोनाला मात देईल. एकप्रकारे फ्रेडरिकने कोरोनाला खुलेआम आव्हान दिलं होतं. पण ते त्याला महागात पडलं. ...
Doomsday Glacier : हिमनदीवरील कडे कोसळण्यास सुरुवात झाली तर समुद्राच्या पातळीत ६५ सेंटिमीटरची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्थातच जलप्रलय येऊ शकतो. ...