लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

Russia Ukraine War: युक्रेनच्या मिलिट्री बेसवर रशियाकडून भयानक हल्ला, ७० युक्रेनियन सैनिक मृत्युमुखी - Marathi News | Russia Ukraine War: 70 Ukrainian soldiers killed in Ukraine's military base | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनच्या मिलिट्री बेसवर रशियाकडून भयानक हल्ला, ७० युक्रेनियन सैनिक मृत्युमुखी

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील लढाई दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. मंगळवारी रशियाच्या सैन्याने युक्रेनच्या मिलिट्री बेसला लक्ष्य करून भीषण हल्ला केला. या हल्ल्यात युक्रेनचे ७० हून अधिक सैनिक मारले गेले. ...

Russia Ukraine War: युक्रेनच्या अडचणीत वाढ! बेलारुसमध्ये तैनात होणार रशियाची अण्वस्त्रे - Marathi News | Russia | Ukraine | Russia-Ukraine war | Belarus approves hosting nuclear weapons Russian forces permanently | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनच्या अडचणीत वाढ! बेलारुसमध्ये तैनात होणार रशियाची अण्वस्त्रे

Russia Ukraine War: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आपल्या अण्वस्त्रांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत. यावरुन आता जग अणुयुद्धाकडे वाटचाल करत आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय. ...

Knowledge News: कोणी लावला एक्स-रे मशीनचा शोध, 'या' अवयवाचा काढला सर्वात पहिला फोटो - Marathi News | Knowledge News: who invented X ray machine and Which part of the body was first x-rayed? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कोणी लावला एक्स-रे मशीनचा शोध, 'या' अवयवाचा काढला सर्वात पहिला फोटो

Knowledge News: 17 जानेवारी 1896 रोजी जगाला एक्स-रे मशीनची पहिली झलक पाहायला मिळाली होती. ...

Russia-Ukraiane War: 'थेट सीमेवर जाऊ नका'; युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सरकारचे निर्देश - Marathi News | Russia | Ukraine | Russia-Ukraine war | 'Don't go straight to the Ukraine border'; Government directs Indians stranded in Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'थेट सीमेवर जाऊ नका'; युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सरकारचे निर्देश

Russia-Ukraiane War: परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितल्यानुसार, आतापर्यंत 1396 विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यात आले आहे. ...

Russia-Ukraine War: जीव धोक्यात घालून उचलली 'अँटी टँक माइन', युक्रेनच्या नागरिकांची सैनिकांना मोठी मदत - Marathi News | Russia | Ukraine | Russia-Ukraine war | Video of Ukrainian Man Removing Mine From Road | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जीव धोक्यात घालून उचलली 'अँटी टँक माइन', युक्रेनच्या नागरिकांची सैनिकांना मोठी मदत

Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धादरम्यान अनेक दिलासा देणारे फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल होत आहेत. ...

Russia vs Ukraine War: युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची मोठी घोषणा! परदेशी नागरिकही होऊ शकतात सहभागी; अर्जही झाले सुरु - Marathi News | Ukraine has announced the formation of a new unit of the army, the International Legion. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची मोठी घोषणा! परदेशी नागरिकही होऊ शकतात सहभागी; अर्जही झाले सुरु

रशियाने युक्रेनवर जोरदार हल्ला केला असून आता या युद्धाला पाच दिवस झाले आहेत. ...

Russia-Ukraine War: युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तन, युक्रेनचे राजदूत म्हणतात... - Marathi News | Russia | Ukraine | Russia-Ukraine war | Abuse of Indian students in Ukraine, Ukrainian ambassador denied it | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तन, युक्रेनचे राजदूत म्हणतात...

'आमच्यावर दररोज चहुबाजूने बॉम्बफेक होत आहे, युद्धाविरोधात आम्ही आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे. ...

Russia Ukraine War: तिकडे रशियन सैन्य टाकतं होतं बॉम्ब, इकडे युक्रेनियन महिला गात होती राष्ट्रगीत - Marathi News | Russia | Ukraine | Russia-Ukraine war | Russian troops were dropping bombs, Ukrainian women were singing the national anthem | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तिकडे रशियन सैन्य टाकतं होतं बॉम्ब, इकडे युक्रेनियन महिला गात होती राष्ट्रगीत

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाची लाखो लोकांना किंमत मोजावी लागत आहे. ...